गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटिस बजावली असून, राज्य सरकारलाही महत्त्वाचे आदेश दिले ...
एसटी बँकेच्या संचालकांसाठी निवडणुकीत सदावर्ते यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वच संचालक निवडून आले. मात्र, सदावर्ते यांचा बँकेच्या कारभारात हस्तक्षेप, मनमानी निर्णय यामुळे ११ संचालकांनी दंड थोपटत स्वतंत्र गट तयार केला होता. ...