गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More
अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला हा लोकप्रिय कार्यक्रम 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हडिओ समोर आला आहे. ...
एसटी कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ करून संप मिटविला खरा पण त्याची चर्चा होण्याऐवजी टकल्या, हेकन्याचीच चर्चा होऊ लागली आहे. ...
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रश्नी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी ... ...
बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्कीही संचालक मंडळावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ...