शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

फिल्मी : सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी, आरक्षण..., 'बिग बॉस'च्या घरात काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

फिल्मी : Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर

फिल्मी : Bigg Boss 18 : मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे..., गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना

महाराष्ट्र : Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!

महाराष्ट्र : Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री

फिल्मी : Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

महाराष्ट्र : टकल्या, हेकन्या...! एसटी संपाच्या बैठकीत सदावर्ते, कोल्हापूरकराची जुंपली, Video व्हायरल

कोल्हापूर : एसटी कर्मचारी बैठकीत सदावर्तेंना कोल्हापुरी हिसका, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्र : सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले, अटक करा; एसटी कामगार संघटनेचे आंदोलन

कोल्हापूर : एसटी बँक विकासाचा टॉप गिअर टाकण्याची आशा; बेकायदेशीर नोकर भरती, तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीला चाप