गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More
बिग बॉस हिंदी सीझन १८ च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानसमोरच गुणरत्न सदावर्तेंनी डायलॉगबाजी सुरु केल्याची गोष्ट पाहायला मिळाली (salman khan, gunratna sadavarte) ...
Bigg Boss 18 gunaratna sadavarte : बिग बॉस १८च्या घरात वकिल गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले आहेत. ते घरात प्रत्येक गोष्टींवर घरातील सदस्यांचा वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान आता त्यांनी शोमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. ...