लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गली ब्वॉय

गली ब्वॉय

Gully boy movie, Latest Marathi News

झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी एकत्र दिसणार आहे.
Read More
रणवीर सिंगच्या इन्स्टाग्रामवर आलेली ही कमेंट घेतेय सगळ्यांचे लक्ष वेधून - Marathi News | Gully Boy Ranveer Singh Posts About Note From Amitabh Bachchan and his daughter Shweta Leaves Emoji Comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या इन्स्टाग्रामवर आलेली ही कमेंट घेतेय सगळ्यांचे लक्ष वेधून

रणवीरने फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते भरभरून या फोटोला लाइक करत आहेत. तसेच कमेंट देखील करत आहेत. पण या सगळ्यात एक कमेंट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

गली बॉय फेम सिद्धांत चर्तुवेदी सांगतोय हा क्षण आहे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा - Marathi News | Gully Boy's MC Sher Siddhant Chaturvedi Received A Note From Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गली बॉय फेम सिद्धांत चर्तुवेदी सांगतोय हा क्षण आहे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा

गली बॉय या चित्रपटातील एमसी शेर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही भूमिका सिद्धांत चर्तुवेदीने साकारली आहे. सिद्धांतने या चित्रपटाच्या आधी इनसाइड एज या वेबसिरिजमध्ये काम केले होते. ...

रणवीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ची शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री!! - Marathi News | ranveer singh and alia bhatt film gully boy box office collection day 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ची शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री!!

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळवले. रिलीजच्या पहिल्या तीनचं  दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आणि आठव्या दिवशी थेट १०० कोटींवर मुसंडी मारली. ...

आलिया भटसाठी 'ही' व्यक्ती आहे सेलिब्रेटीसारखी - Marathi News | this person is like a celebrity For 'Alia Bhat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटसाठी 'ही' व्यक्ती आहे सेलिब्रेटीसारखी

आलिया भटचा नुकताच 'गली बॉय' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला व तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

सुरू झाली ‘गली बॉय’च्या रिमेकची तयारी! साऊथचा हा अभिनेता बनणार ‘स्ट्रिट रॅपर’! - Marathi News | Sai Dharam Tej in Gully Boy Telugu Remake? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरू झाली ‘गली बॉय’च्या रिमेकची तयारी! साऊथचा हा अभिनेता बनणार ‘स्ट्रिट रॅपर’!

व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट तरूणाईने डोक्यावर घेतलाय. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी आहे. होय, ‘गली बॉय’ रिलीज होऊन काही दिवस होत नाही तोच या चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरु झाली ...

Box Office Collection : ‘गली बॉय’ची बक्कळ कमाई, चार दिवसांत कमावले इतके कोटी! - Marathi News | ranveer singh alia bhatt film gully boy box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Collection : ‘गली बॉय’ची बक्कळ कमाई, चार दिवसांत कमावले इतके कोटी!

रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे, रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. ...

Box Office Collection:  पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई! - Marathi News | Gully Boy box office collection on first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Collection:  पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई!

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने  धमाकेदार ओपनिंग करत एका विक्रमावर नाव कोरले. ...

बॉक्स ऑफिसचे यावर्षीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणार 'गली बॉय', हे आहे कारण - Marathi News | ranveer singh gully boy to break record know advance booking first day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसचे यावर्षीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणार 'गली बॉय', हे आहे कारण

अभिनेता रणवीर सिंगचा 'गली बॉय' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून अ‍ॅडव्हान्स बुकिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ...