लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गली ब्वॉय

गली ब्वॉय, मराठी बातम्या

Gully boy movie, Latest Marathi News

झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी एकत्र दिसणार आहे.
Read More
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने म्हटले,‘अपना टाइम आयेगा’; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Bhojpuri actress Rani Chatterjee said, 'My time will come'; Video Viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने म्हटले,‘अपना टाइम आयेगा’; व्हिडीओ व्हायरल!

आता या चित्रपटातील पहिले रॅप साँग 'अपना टाईम आयेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात रणवीरचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

Song Out : रणवीर सिंगच्या चाहत्यांनो, ‘गली बॉय’चे ‘मेरे गली में’ गाणे एकदा पाहाच! - Marathi News | mere gully mein song ranveer singh starrer gully boys new song is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Song Out : रणवीर सिंगच्या चाहत्यांनो, ‘गली बॉय’चे ‘मेरे गली में’ गाणे एकदा पाहाच!

 ‘सिम्बा’ स्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘गली बॉय’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आता या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले. होय, ‘मेरे गली में’ असे या गाण्याचे बोल आहेत. ...

अमृता सुभाष म्हणते, बॉलिवूडच्या या अभिनेत्याला स्टारडमचा अजिबात गर्व नाही - Marathi News | Amrita Subhash says, Bollywood actors are not proud to be stardom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता सुभाष म्हणते, बॉलिवूडच्या या अभिनेत्याला स्टारडमचा अजिबात गर्व नाही

रणवीर सिंग व आलिया भट यांचा आगामी चित्रपट गली ब्वॉयचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

रणवीर सिंग म्हणतोय, 'अपना टाईम आयेगा...', पहा त्याचा हा Video - Marathi News | Ranveer Singh says, 'My time will come ...', see his video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग म्हणतोय, 'अपना टाईम आयेगा...', पहा त्याचा हा Video

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट गली बॉय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ...

 ‘गली बॉय’चा ट्रेलर अन् रणवीर सिंग व आलिया भट्टवरचे धम्माल मीम्स !! - Marathi News | ranveer singh and alia bhatt film gully boy trailer these funny memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘गली बॉय’चा ट्रेलर अन् रणवीर सिंग व आलिया भट्टवरचे धम्माल मीम्स !!

रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘गली बॉय’चा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर हिटही झाला. रिलीजनंतर काही तासांतच ‘गली बॉय’चा ट्रेलर ट्रेंड होऊ लागला. सोबतच ट्रेलरवरचे मीम्सही व्हायरल झालेत. ...

रणवीर सिंगने रणबीर कपूरचे नाव घेताच, आलिया भटने दिली अशी Reaction - Marathi News | Gully boy actor ranveer singh teased alia bhatt saying and she could not stop blushing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने रणबीर कपूरचे नाव घेताच, आलिया भटने दिली अशी Reaction

सध्या आलिया भट आणि रणबीर कपूरच्या अफेअरची चर्चा सध्या सगळीकडे आहे. आलिया रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत अनेकवेळा फिरताना, डिनर करताना दिसते ...

...तर 'गली बॉय'मध्ये आलिया भटसोबत दिसला असता रणबीर कपूर - Marathi News | ranbir-kapoor-was-reportedly-offered-ranveer-singh-gully-boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर 'गली बॉय'मध्ये आलिया भटसोबत दिसला असता रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

Gully Boy' Trailer: रणवीर सिंग व आलिया भटचा 'गली बॉय'मध्ये जबरदस्त अंदाज - Marathi News | Gully Boy 'Trailer: Ranveer Singh and Alia Bhatcha's Strong Style in the Street, Trailer Reachable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gully Boy' Trailer: रणवीर सिंग व आलिया भटचा 'गली बॉय'मध्ये जबरदस्त अंदाज

अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ...