गली ब्वॉय, मराठी बातम्या FOLLOW Gully boy movie, Latest Marathi News झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी एकत्र दिसणार आहे. Read More
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, याच रणवीरने एकेकाळी निराश होत अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडे एका शोमध्ये रणवीरने याचा खुलासा केला. ...
गौरव सरवण आणि सुपर गुरु अमरदीप यांचा रणवीरच्या जीवन प्रवासाचे चित्रण करणारा अॅक्ट पाहून रणवीर भावूक झाला. ...
रणवीर सिंग व दीपिका पादुकोण लग्नानंतर पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करणार आहे. रणवीरने त्याच्या व्हॅलेंटाइन डेच्या प्लानबद्दल सांगितले. ...
करण जोहरने रणवीर-आलिया आणि ‘गली बॉय’ची दिग्दर्शिका झोया अख्तरसोबत एक मजेदार टूडल्स व्हिडीओ बनवला आहे. ...
रणवीर सिंग म्हणजे बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अॅक्टर. रणवीर जिथे जातो, तिथे धूम करतो. अवती-भवतींच्यांना अगदी वेड लावतो. पण कधीकधी हा ‘जोश’ही भारी पडतोच. रणवीरसोबत नेमके हेच झाले आणि त्याच्या ‘डाय हार्ट’ चाहत्यांना याचे परिणाम भोगावे लागलेत. ...
पृथ्वीने रणवीर सिंहच्या 'गली बॉय' या सिनेमामधून प्रेरणा घेतल्याचे दिसत आहे. ...
रणवीर सिंगचा आगामी सिनेमा गली बॉय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमाचे म्युझिक लाँच झाले आहे. ...
अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी 'गली बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ...