लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, फोटो

Gujarat, Latest Marathi News

विमान अपघातानंतर लगेच दुसरा 'धक्का'! एअर इंडियाचं कोट्यवधींचं नुकसान, नेमकं काय घडलं? - Marathi News | Air India Flight AI129 Returns to Mumbai After Takeoff Amidst Iran Tensions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विमान अपघातानंतर लगेच दुसरा 'धक्का'! एअर इंडियाचं कोट्यवधींचं नुकसान, नेमकं काय घडलं?

Air India Flight : अहमदाबादमध्ये येथे झालेल्या विमान अपघातात टाटा ग्रुपच्या एअर इंडिया कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेला २४ तास होत नाही तोच कंपनीला आणखी एका आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. ...

मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash Big Update: BJ Medical college doctors were having lunch in the mess, when suddenly...; 20 intern doctors fear death | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त

Air India Plane Crash News in Marathi : एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची होती. दुपारची वेळ असल्याने सर्व इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. ...

Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात? - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash: Air India plane crashes just 2 minutes after takeoff; How exactly did the accident happen? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

अहमदाबादमधील 'मिनी बांगलादेश'वर बुलडोझरची कारवाई; ८५०० घरे पाडली - Marathi News | Bulldozer action on Mini Bangladesh in Ahmedabad; 8500 houses demolished | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमधील 'मिनी बांगलादेश'वर बुलडोझरची कारवाई; ८५०० घरे पाडली

अहमदाबादमधील चंदोला येथे प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. तलाव परिसरात कारवाई करून, परिसरातील कच्चे आणि पक्के घरे पाडण्यात आली आहेत. ...

"तुम्ही जनतेच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून फिरता, आमची किंमत नाही"; केंद्रीय मंत्र्यांवर भडकली मृताची पत्नी - Marathi News | Wife of the deceased in Pahalgam attack gets angry at the Union Minister | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही जनतेच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून फिरता, आमची किंमत नाही"; केंद्रीय मंत्र्यांवर भडकली मृताची पत्नी

शैलेश कलथिया हे आपल्या पत्नी आणि मुलांसोबत पहलगाम येथे गेले होते. याचवेळी शैलेश यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...

५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे - Marathi News | 18 heritage sites including four unesco world heritage sites in gujarat attracted 37 lakh tourists in 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे

unesco world heritage sites : गुजरातमधील या शहराला युनेस्कोने २०१७ मध्ये भारतातील पहिले जागतिल वारसा शहर असल्याचे घोषित केलं आहे. येथील पर्यटनस्थळे अद्भूत आहेत. ...

द्वारका किती प्राचीन आहे? हे जाणून घेण्यासाठी, एएसआयने समुद्राखाली चालवली विशेष मोहीम - Marathi News | How ancient is Dwarka? To find out, ASI conducts special expedition under the sea | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :द्वारका किती प्राचीन आहे? हे जाणून घेण्यासाठी, एएसआयने समुद्राखाली चालवली विशेष मोहीम

२००५ ते २००७ पर्यंत, एएसआयने द्वारका आणि बेट द्वारका येथे समुद्रकिनाऱ्याच्या आत आणि उत्खनन केले. यामध्ये अनेक ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. ...

Asia’s Richest Village : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव; बँकांमध्ये ७,००० कोटींची FD, डॉलरमध्ये येतो पैसा - Marathi News | Asias richest village Madhapur in Gujarat with Rs 7000 crore in banks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव; बँकांमध्ये ७,००० कोटींची FD, डॉलरमध्ये येतो पैसा

Asia’s richest village name : उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पण, आशियातील सर्वात श्रीमंत गाव माहिती आहे का? या गावात उत्तम रस्ते, शाळा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. येथे राहणाऱ्या लोकांनी ७००० कोटी रुपयांची एफडी ...