Honeytrap News: गेल्या काही काळापासून हनिट्रॅपच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. दरम्यान, गुजरातमधील जुनागड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका निवृत्त अधिकाऱ्याला महिलेने ऑनलाइन हनिट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे. ...