किलोला १६०० ते १८०० रुपये मिळवून देणारी शेवंड (लॉफ्स्टर) lobster fish ही मासळी स्थानिक व पारंपरिक मच्छीमारांना चांगला फायदा देणारी ठरली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ती अल्प प्रमाणात सापडत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले. ...
ईडीच्या तपासात आढळून आले आहे की, बनावट कागदपत्रे आणि बनावट केवायसीद्वारे अनेक बँक खाती उघडण्यात आली होती. या खात्यांचा वापर व्होट जिहादसाठी करण्यात आला असून निवडणुकीत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. ...
दिवाळीमुळे आधीच १५ दिवस लांबलेला साखर हंगाम आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार हंगामाला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...
'गोकूळ' दूध संघाच्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या महिन्याभरात २४ 'मुऱ्हा' जातीच्या म्हशींची विक्री झाली आहे. ...
गुजरातमधील वडोदरा येथील कोयली भागातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत सोमवारी झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. आगीमुळे धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते. ...