लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Smoke billows in the sky, video of Ahmedabad plane crash surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Air India Plane Crash Video: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. ...

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री, सूत्रांची माहिती   - Marathi News | Ahmedabad Plane Crash: Major plane crash in Ahmedabad, former Gujarat CM Vijay Rupani was in the crashed plane? Sources say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री

Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले. ...

Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती - Marathi News | Plane crashes in Ahmedabad Gujarat several passengers suspected to be on board smoke visible far away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती

Air India Plane Crash in Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे. ...

मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | family buries bike after son death 18 year old krish parmar laid to- rest with beloved bike in gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना

१८ वर्षीय क्रिश परमारचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाने असं काही केलं जे पाहून सर्वजण भावुक झाले. ...

पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर... - Marathi News | ahmedabad viral video As soon as the police surrounded the accused shooter, he threatened to jump off the building with an AK47, then... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...

Gujarat Crime News: गुजरातमधील अहमदाबादमध्ये पोलीस एका गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेले. त्यानंतर जे घडलं, त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. ...

पाकिस्तानला पुन्हा एकदा दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! सरावासाठी नोटम जारी - Marathi News | Pakistan will once again see the power of the Indian Air Force! NOTAM issued for exercise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला पुन्हा एकदा दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! सरावासाठी नोटम जारी

भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या सीमेजवळ आपली लढाऊ क्षमता पुन्हा एकदा दाखवून देणार आहे. ...

मित्र एकत्र जमले, हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले; पैसे द्यायला लागू नये म्हणून लढवली 'अशी' शक्कल! - Marathi News | Friends got together, went to a hotel to party; they came up with a plan to avoid having to pay! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्र एकत्र जमले, हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले; पैसे द्यायला लागू नये म्हणून लढवली 'अशी' शक्कल!

हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या तीन तरुणांनी मोफत जेवण मिळवण्यासाठी अशी एक योजना आखली की, ती पाहून सगळ्यांनाच चीड आली. ...

अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त - Marathi News | Prohibited HTBT packets worth Rs 28 lakhs from Ahmedabad to Nagpur seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त

Amravati : 'गुजरात ट्रॅव्हल्स'द्वारे खेप ...