केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. ...
अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ‘महाचोर’ भाजपाला सत्तेवरून दूर करण्याचे आव्हान स्वीकारत असेल, तर ‘चोर’ काँग्रेसला मी पाठिंबा द्यायला तयार आहे, असे पाटीदार अनामत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले. ...
सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये... ...
गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. ...
काँग्रेसवर उपहासात्मक टीका करण्याच्या नादात नितीन पटेल यांची जीभ घसरली. 'गुजरातमध्ये सरकार बनवण्यासाठी हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांची मदत मिळणार असेल तर काँग्रेस त्यांनाही निमंत्रण पाठवेल', असं नितीन पटेल बोलले आहेत. ...
अहमदाबाद : विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच गुजरातेत घोडाबाजार आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रलोभने देण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. ...