गोवा डेअरीचा उसगांव येथील पशूखाद्य प्रकल्प गुजरातची सुमूल डेअरी ताब्यात घेणार असे वृत्त समोर आले आहे. सुमूलने गोवा प्रवेश केल्याच्या दिवसापासून वाद सुरू झाला आहे. गोवा डेअरीचे चेअरमन माधव सहकारी यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पासाठी लागणारी सरकी पेंड ...
भाजपाकडून निवडणुकीच्या जाहिरातींमध्ये 'पप्पू' नावाचा वापर केला जात असून, निवडणूक आयोगाने यावर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला पाठवलेल्या पत्रात, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिराती, होर्डिंग, पोस्टर्सवर पप्पू नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करण्या ...
हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून जोरदार -आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, दरम्यान, हार्दिक पटेलनेही चारित्र्यहननाच्या या प्रकाराचा सामना ...
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाची पातळी खालावली आहे. गुजरातमध्ये भाजपाच्या नाकी नऊ आणणारा पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ...
अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये केवळ 11 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र असे असले तरी गुजरातमध्ये अडचणीत असलेल्या भाजपाच्या डोक्याला ताप देण्यासाठी आपने जोरदार पूर्वतयारी केली आहे. ...
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या सारंग केमिकल्स या कंपनीला शेअर घोटाळाप्रकरणी सेबीने कोट्यवधींचा दंड ठोठावल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...