पाटीदार आंदोलन, नोटाबंदी व जीएसटीमुळे नाराज कपडा व्यापारी भाजपाला सुरत शहरातील १२ जागांपैकी किमान तीन ते कमाल पाच जागांवर फटका देतील, अशी शक्यता स्थानिक नेते व कपडा व्यापारी व्यक्त करीत आहेत. ...
गुजरातच्या कच्छमधील मिठाचं वाळवंट. या प्रदेशाला काही काळापूर्वी तिथले लोक एक ‘शाप’ समजत होते; पण हेच वाळवंट आता उ:शाप मिळून गावकºयांसाठी वरदान ठरलं आहे. तिथला ‘रण उत्सव’ तर आता जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण आणि गावकºयांसाठी भूषण ठरला आहे. त्या वाळवं ...
पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी... ...
गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून... ...
गुजरातमध्ये ‘विकास’ वेडा झाला आणि धार्मिक धृवीकरणाच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना भावनिक साद घालतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...
सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्राचे संपूर्ण कॅबिनेट भाजपाने कामाला लावले आहे. तसेच भाजपाचे दिल्लीतील मुख्यालय गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मते यात नवीन काहीच नाही. ...