विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. ...
मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणाऱ्या शंकरसिंह वाघेला यांनी भाजपाचेच आमदार मध्यप्रदेशात नेऊन ठेवले. अचानक झालेल्या या घटनेमुळे भाजपामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. ...
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...
अहमदाबाद- राहुल गांधी यांनी सकाळीच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील डकोरमधल्या रणछोडदास मंदिर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांच्यासोबत काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आले, त्यावेळी बाहेर जमलेल्या गर्दीतून ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले असून, त्याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपाला मिळतो, याची उत्सुकता आहे. ...
लुनावाडा (गुजरात) : पाटीदारांना आरक्षण देण्याची काँग्रेसची घोषणा फसवी आहे. या आधी मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करीत असे, पण त्यांनाही आरक्षण दिले नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये काँग्रेस जातींचे राजकारण खेळत असल्याचा आरोप ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आता काही तासांचा अवधी राहिलाय. 22 वर्षांपासून गुजरातचा राज्यछकट हाकत असलेल्या भाजपाविरोधात जीएसटी, नोटाबंदीमुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी, पाटीदार आंदोलकांमुळे भाजपाविरोधात तयार झालेली हवा आण ...
मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ले केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीर सभेत वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. ...