गुजरात येथील ११ हजार एकर बिगर शेतीसाठी मुंबईतल्या व्यावसायिकाने बँकेच्या आरटी. जी. एस व हवालामार्फत ७ कोटींचा व्यवहार केला. पैसे घेऊन आरोपीच पसार झाल्याने व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...
नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सन्मान्य खाते न दिल्यास मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिष्ठाई करून पटेल यांना पुन्हा वित्त खाते द्यायला लावले. ...
आधीपेक्षा कमी बहुमताने सलग सहाव्या वेळा सत्तेवर आलेल्या गुजरातमधील भाजपाच्या नव्या सरकारमध्ये शपथविधीनंतर लगेचच धुसफूस सुरू झाली आहे. महत्त्वाची खाती न मिळाल्याने उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज झाले आहेत. ...
गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. ...
गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. ...