लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता - Marathi News | Sohrabuddin Sheikh case: All 22 accused acquitted by Special CBI Court in Mumbai due to lack of evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन कथित चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे ...

लोकमत संपादकीय - गुजरातचाही न्याय करा - Marathi News | Lokmat Editorial - Do justice to Gujarat too | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - गुजरातचाही न्याय करा

एका प्रसंगात तर एक महिला मंत्रीच हल्लेखोरांना रॉकेलचे डबे पुरविताना आढळल्या. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ते दुसरे सर्वात मोठे आणि भीषण हत्याकांड होते आणि त्याला धार्मिक कडा होत्या. ...

आता गुजराती नामफलकाचा वाद - Marathi News | Now the argument of Gujarati Naflak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता गुजराती नामफलकाचा वाद

राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला असून, केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर  - Marathi News | PM Narendra Modi visits Gujarat on 21nd December and 22nd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दौऱ्यावर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. ...

गुजराती भाषेतील वीजबिलानंतर गुजराती नामफलकाचा वाद - Marathi News | argue over Gujarati language name-board in mira bhayandar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गुजराती भाषेतील वीजबिलानंतर गुजराती नामफलकाचा वाद

नारायण नगर परिसरात पालिकेने चक्क गुजराती भाषेत नामफलक लावल्याने अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीच्या गुजराती भाषेतील वीज बिलानंतर याच भाषेतील नामफलकाचा वाद उफाळून आला आहे. ...

ऊसदरात ‘गुजरात’ला कोल्हापूर भारी : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा दर ‘गणदेवी’च्या बरोबरीने - Marathi News | Kolhapur heavy to 'Gujarat' in Odisha: 'Bidri' sugar factory rate equals 'Ganedee' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊसदरात ‘गुजरात’ला कोल्हापूर भारी : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा दर ‘गणदेवी’च्या बरोबरीने

ऊसदराचे आंदोलन पेटले की सगळेजण गुजरातमधील साखर कारखान्यांच्या ऊसदराकडे बोट करतात; पण गेल्या २०१७-१८ या हंगामात गुजरातमधील कारखान्यांपेक्षा कोल्हापुरातील कारखान्यांनीच अधिक दर दिला आहे ...

गुजरात सरकारच्या निर्णयामुळे पाच राज्यांत वीज होणार महाग - Marathi News | Electricity will be costlier in five states due to Gujarat government's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात सरकारच्या निर्णयामुळे पाच राज्यांत वीज होणार महाग

अदाणी, टाटा आणि एस्सार यासारख्या खाजगी वीज उत्पादक कंपन्यांना गुजरात सरकारने कोळशा दरवाढीत दिलासा दिल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांतील वीज महागणार आहे. ...

'दांडी सॉल्ट चॅलेंज' मार्चमध्ये रंगणार - Marathi News | 'Dandi salt challenge' will be played in March | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'दांडी सॉल्ट चॅलेंज' मार्चमध्ये रंगणार

'दांडी सॉल्ट चॅलेंज'मध्ये मॅरेथॉन, सायकलिंग आणि चालणे या तीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ...