लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

जेएनपीसीटीमधील शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे; रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती - Marathi News | Shipping Lines of JNPCT to Gujarat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीसीटीमधील शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे; रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती

भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे. ...

पाहावं ते नवल! त्यांनी व्हॉट्स अॅप स्टाइलमध्ये छापली लग्नपत्रिका - Marathi News | weadding invitation in the What's app style | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पाहावं ते नवल! त्यांनी व्हॉट्स अॅप स्टाइलमध्ये छापली लग्नपत्रिका

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील मगरींचे स्थलांतर; सी-प्लेन सेवेसाठी खटाटोप? - Marathi News | Migratory migrations in the 'Statue of Unity' area; Opportunity for Sea-Plane Services? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरातील मगरींचे स्थलांतर; सी-प्लेन सेवेसाठी खटाटोप?

पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण केले पुढे ...

हार्दिक पटेल विवाहबद्ध, बालमैत्रिणीशी बांधली लग्नगाठ - Marathi News | hardik patel married to childhood friedn kinjal parekh in gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल विवाहबद्ध, बालमैत्रिणीशी बांधली लग्नगाठ

गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आज (27 जानेवारी) विवाहबंधनात अडकले आहेत. हार्दिक यांनी त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाह केला. ...

शंकरसिंग वाघेलांचं पवारांशी 'टायमिंग' जुळणार, गुजरातमध्ये राष्ट्रवादीला 'अच्छे दिन' येणार - Marathi News | Shankarsingh Vaghela will join 'Pawar' with Pawar, NCP will get good days in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंकरसिंग वाघेलांचं पवारांशी 'टायमिंग' जुळणार, गुजरातमध्ये राष्ट्रवादीला 'अच्छे दिन' येणार

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शंकरसिंग वाघेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...

गुजरातेत २०१४ च्या पुनरावृत्तीचे भाजपापुढे आव्हान - Marathi News | Challenge BJP in the repeating of 2014 in Gujarat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गुजरातेत २०१४ च्या पुनरावृत्तीचे भाजपापुढे आव्हान

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउण्ड गुजरातकडे देशाचे लक्ष असणार आहे. ...

Video : गायीला वाचवताना स्वत: मरता मरता वाचला ट्रक ड्रायव्हर - Marathi News | Truck driver save a cow life in Gujarat, watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : गायीला वाचवताना स्वत: मरता मरता वाचला ट्रक ड्रायव्हर

गुजरातच्या जूनागढमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने आपला जीव धोक्यात टाकून एका गायीचा जीव वाचवला. ...

धारदार माज्यांमुळे 6 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक जण जखमी - Marathi News | 6 Dead After Kite Strings Slit Throats In Gujarat's Uttarayan Festival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धारदार माज्यांमुळे 6 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक जण जखमी

गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. पतंगबाजी करताना मांज्यामुळे गळा कापला जाऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ...