पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. ...
"सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी सरकारकडे पुराव्यांची मागणी केली होती. म्हणून यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोरच केल्या", असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ...
PM Narendra Modi In Gandhinagar: त्याच दिवशी दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही आणि त्याचे परिणाम आपण गेली ७५ वर्षे भोगत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ...
Narendra Modi Speech Gujarat: आपण अजून फारसे काही केलेले नाही पण त्यांना आताच घाम फुटला आहे. सध्या आम्ही आमची धरणे स्वच्छ करत आहोत यामुळे तिकडे पूर येत आहे, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी लगावला. ...
मोदी पुढे म्हणाले, "मोदीशी पंगा घेणे एवढे महागात पडू शकते, असा विचार कधी स्वप्नातही दहशत पसरवणाऱ्यांनी केला नसेल. त्यांनी २२ तारखेला जो खेळ खेळला होता, तो आम्ही हाणून पाडला. आमच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पार धूळ चारली. आम्ही देशाच्या सैन्याच्या ...
Bullet Train News: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनबाबतची काही महत्त्वपूर्ण माहिती दिली क ...