लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार - Marathi News | Airlines will suffer a setback Government will take a big decision regarding 'Boeing Dreamliner 787' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर, केंद्र सरकार बोईंग ड्रीमलायनर 787-8 ची उड्डाणे थांबवण्याचा विचार करत आहे. ...

"मन सुन्न झालं, डोळ्यात पाणी...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर यांनी व्यक्त केलं दु:ख  - Marathi News | bollywood actor anupam kher shared emotional video after ahmedabad plane crash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन सुन्न झालं, डोळ्यात पाणी...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर यांनी व्यक्त केलं दु:ख 

अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर काय म्हणाले? व्हिडीओने वेधलं लक्ष  ...

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत्यांना श्रद्धांजली! काळ्या फिती बांधून मैदानात उतरली टीम इंडिया - Marathi News | IND vs IND-A intra-squad match: Indian players wear black armbands as tribute to Air India plane crash victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत्यांना श्रद्धांजली! काळ्या फिती बांधून मैदानात उतरली टीम इंडिया

भारतीय संघातील खेळाडूंनी सामन्याला सुरुवात होण्याआधी एक मिनिटांचे  मौन बाळगत खेळाडूंनी विमान अपघातातील मृत्यांना श्रद्धांजलीही वाहिली. ...

Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले - Marathi News | Ahmedabad air india Plane Crash amitabh bachchan post after 24 hrs netizens slam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले

Amitabh Bachchan on Air India Plane Crash: अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर एक पोस्ट केली. पण बिग बींना यामुळे चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला ...

ईद साजरी करून नुकताच गेला कर्तव्यावर, विमान अपघातात पुण्याचा क्रू मेंबर इरफानचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Pune crew member Irfan dies in plane crash after celebrating Eid family in mourning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईद साजरी करून नुकताच गेला कर्तव्यावर, विमान अपघातात पुण्याचा क्रू मेंबर इरफानचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी येऊन पुन्हा कर्तव्यावर गेला होता ...

विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले... - Marathi News | Will the families of those who died in the hostel in the plane crash also get 1 crore? Tata Group clarified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...

अहमदाबाद येथील विमान अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात २४२ लोक प्रवास करत होते. टाटा समुहाने मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ...

अहमदाबादला अडकलेल्या तासगावच्या प्रवाशांना दिलासा, विमान दुर्घटनेमुळे पडले होते अडकून - Marathi News | MLA Rohit Patil arranged to bring back 40 passengers from Tasgaon taluka who were stranded at Ahmedabad airport | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अहमदाबादला अडकलेल्या तासगावच्या प्रवाशांना दिलासा, विमान दुर्घटनेमुळे पडले होते अडकून

तासगाव : अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण विमान व्यवस्था कोलमडून गेली. उड्डाणे रद्द झाल्यामुळे सहलीला गेलेले तासगाव तालुक्यातील ... ...

Aeroplane Black Box: 'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय? विमान अपघातानंतर सर्वात आधी का शोधतात याला – जाणून घ्या नेमकं काम - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash The 'black box' is the first thing found after a plane crash; What exactly is its function? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय? विमान अपघातानंतर सर्वात आधी का शोधतात याला – जाणून घ्या नेमकं काम

What is Black Box in Aeroplane: विमान अपघातानंतर एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते आणि ती म्हणजे ब्लॅक बॉक्स. या ब्लॅक बॉक्सचे विमानात नेमके काय काम असते, जाणून घेऊया... ...