लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

महिलांप्रमाणे साडी नेसून पुरुष करतात गरबा; 200 वर्षे जुनी परंपरा, जाणून घ्या कारण... - Marathi News | Men Performs Garba Dress Up As Women in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांप्रमाणे साडी नेसून पुरुष करतात गरबा; 200 वर्षे जुनी परंपरा, जाणून घ्या कारण...

Men Performs Garba Dress Up As Women: नवरात्रीच्या नऊ दिवस देशभरात मोठ्या उत्साहात गरबा खेळला जातो. ...

हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण   - Marathi News | The shocking reason for the death of a young woman while having sex with her boyfriend in a hotel has come to light   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  

Gujarat News: हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असताना एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील नवसारी येथे ही घटना घडली आहे. ...

Agriculture News : गुजरातमधून तुरीच्या ओल्या शेंगांना वाढती मागणी, काय भाव मिळतोय?  - Marathi News | Latest News Agriculture News Increasing demand for wet pods of tur from Gujarat see details price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : गुजरातमधून तुरीच्या ओल्या शेंगांना वाढती मागणी, काय भाव मिळतोय? 

Agriculture News : देवळा तालुक्याच्या पश्चिम भागात ओल्या तुरीच्या शेंगांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. ...

37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO - Marathi News | gujarat tourist bus full of 37 tourists got stuck in the flood, everyone was rescued safely, watch the thrilling video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO

बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यात तामिळनाडूतील 29 प्रवाशांचा समावेश होता. ...

बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका - Marathi News | Bilkis Bano case no need for review Supreme Court rejected the Gujarat government petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका

राज्य सरकारविरुद्ध केलेल्या काही टिप्पणीबाबत निकालाचा फेरआढावा घेण्याची विनंती ...

'तो' वेग बेतला जीवावर! काही सेकंदात ७ जणांचा मृत्यू; अपघातापूर्वीचा Video आला समोर - Marathi News | gujarat sabarkantha accident video many died in sabarkantha accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' वेग बेतला जीवावर! काही सेकंदात ७ जणांचा मृत्यू; अपघातापूर्वीचा Video आला समोर

गुजरातमधील साबरकांठा येथे झालेला रस्ता अपघात हा वेगामुळे झाला. घटनेच्या काही मिनिटांपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओवरून आता हे उघड झालं आहे. ...

ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार - Marathi News | The 10-month-old child he used to play with was taken home and raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार

संतापाचा उद्रेक व्हावा अशी एक घटना समोर आली आहे. एका १० महिन्यांच्या चिमुकलीवर शेजाऱ्याने घरी नेऊन बलात्कार केला. चिमुकल्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजी धावत गेली, तेव्हा हा प्रकार समोर आला.  ...

भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार - Marathi News | Time slapped on devotees! The car hit Chendamenda, 7 were killed on the spot in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार

देवदर्शन करून घरी निघालेल्या भाविकांवर काळाने रस्त्यातच झडप घातली. गुजरातमधील सांबरकांठा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.  ...