लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण! - Marathi News | Embarrassment in 7 states; BJP president election delayed, organizational elections completed in 29 states! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!

भाजपने ३६ पैकी २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण केल्या आहेत; परंतु अद्याप त्यांच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केलेली नाही. ...

"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप - Marathi News | Raj Thackeray controversial statement on Sardar Patel in Mira Bhayander sparked outrage in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप

मीरा रोड येथील सभेत राज ठाकरेंनी केलेल्या विधानावरुन गुजरातमधील पाटीदार समाज आक्रमक झाला आहे. ...

शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं - Marathi News | 2 people killed in Gujrat by policemen who were racing with SUV father handed over to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं

गुजरातमध्ये भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन पादचाऱ्यांचा धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ...

गुजरातमध्ये कोसळलेल्या पुलावर बांधली भिंत; मदत करायला गेलेल्या गाड्या आतच अडकल्या, प्रशासन म्हणालं... - Marathi News | Gambhira bridge accident administration built wall on the bridge but did not take out the rescue vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये कोसळलेल्या पुलावर बांधली भिंत; मदत करायला गेलेल्या गाड्या आतच अडकल्या, प्रशासन म्हणालं...

गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाचा आणखी एक निष्काळजीपणा समोर आला आहे. ...

तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले? - Marathi News | Passengers booked flight in Bhuj, air india put them in a car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?

टाटा ग्रुपची Air India गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. ...

मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं - Marathi News | father threw his 7-year-old daughter into a canal and killed her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं

Gujarat Crime: एका वडिलांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलीला नर्मदा कालव्यात फेकून देऊन तिची हत्या केली. कारण त्यांना मुलगा हवा होता. ...

Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका - Marathi News | Video: 'He' ran to go paragliding and fell into a valley! Watching the video will make you heartbroken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका

Dharamshala Paragliding Accident Video: पॅराग्लायडर कोसळल्याने गुजरातच्या अहमदाबाद येथून आलेले २५ वर्षीय पर्यटक सतीश राजेशभाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय? - Marathi News | Air India flight took off with only 155 passengers instead of 180! Confusion at the airport, what really happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

Air India : भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २५ प्रवाशांना चढता आले नाही, यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. ...