लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

प्रेयसीच्या नवऱ्याला बिझनेस पार्टनर बनवलं, 10 लाखांची सुपारी देऊन मारून टाकलं - Marathi News | Made her husband a business partner, killed him with a betel nut worth Rs 10 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या नवऱ्याला बिझनेस पार्टनर बनवलं, 10 लाखांची सुपारी देऊन मारून टाकलं

Extra Marital Affair : ४३ वर्षीय शैलेश प्रजापतीची पत्नी स्वाती आणि प्रियकर नितीन प्रजापतीने त्याची हत्या केली. ...

उदयपूरच्या घटनेचा महाराष्ट्र-गुजरातमधील खुनांशी संबंध, NIA त्या अँगलने करणार तपास - Marathi News | The NIA will investigate the Udaipur Murder case in connection with the Maharashtra-Gujarat killings | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उदयपूरच्या घटनेचा महाराष्ट्र-गुजरातमधील खुनांशी संबंध, NIA त्या अँगलने करणार तपास

Udaipur Murder: कन्हैया लाल यांच्या निर्घृण हत्येचा तपास करणारी राष्ट्रीय सुरक्षा संस्था, महाराष्ट्र आणि गुजरातमधील हत्येच्या घटनांचा उदयपूर घटनेशी संबंध जोडून तपास करत आहे. ...

पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं, मग केले 11 वेळा चाकूने वार - Marathi News | Gujarat : Husband caught wife and lover in objectionable position in rajkot then stabbed him 11 times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं, मग केले 11 वेळा चाकूने वार

Gujarat : रिपोर्टनुसार, इब्राहिम नॅसी नावाच्या महिलेवर प्रेम करत होता आणि आठ वर्षाआधी त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं. ...

सूरतमध्ये जोरदार राडा! भाजपा आणि आपचे कार्यकर्ते भिडले; गाड्या फोडल्या - Marathi News | BJP And AAP workers Clash in Gujarat's Surat! cars broke down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये जोरदार राडा! भाजपा आणि आपचे कार्यकर्ते भिडले; गाड्या फोडल्या

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पूर्वीच तिथे राजकीय राडे सुरु झाले आहेत. ...

शेतकऱ्याचा नादच खुळा, एकट्याने खोदली 32 फूट खोल विहीर!  - Marathi News | gujarat dang district farmer alone dug 32 feet deep well to get rid of water crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याचा नादच खुळा, एकट्याने खोदली 32 फूट खोल विहीर! 

farmer alone dug 32 feet deep well : अखेर पाचव्या विहिरीत 32 फूट खोलीवर पाणी आले. ...

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील डायमंड सिटीची चमक हरवली; 20 लाख लोकांच्या नोकरीवर संकट... - Marathi News | Russia-Ukraine War loses the luster of India's Diamond City; Crisis on jobs of 20 lakh people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील डायमंड सिटीची चमक हरवली; 20 लाख लोकांच्या नोकरीवर संकट...

Russia-Ukraine War: तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला. ...

शिंदेंना मदत करणाऱ्या अधीक्षकांवर कारवाई? सुरतवारी झाली पालघर पोलिसांच्या छुप्या संरक्षणात - Marathi News | Action against the superintendent who helped Shinde? The incident took place under the covert protection of Palghar police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंना मदत करणाऱ्या अधीक्षकांवर कारवाई? सुरतवारी झाली पालघर पोलिसांच्या छुप्या संरक्षणात

सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे विधानभवनातून बाहेर पडले. आपल्या समर्थक आमदारांना दिलेल्या सूचनांप्रमाणे तसेच योजना ठरविल्याप्रमाणे रात्री उशिरा या बंडखोरांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. ...

गुजरात सरकारविरोधात ‘ते’ स्टिंग राजकीय हेतूने; दंगल पूर्वनियोजित हा आरोपही खोटा - अमित शहा  - Marathi News | That sting against Gujarat government for political motives; The allegation that the riots were pre-planned is also false says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात सरकारविरोधात ‘ते’ स्टिंग राजकीय हेतूने; दंगल पूर्वनियोजित हा आरोपही खोटा - अमित शहा 

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदी व अन्य लोकांना क्लीन चिट देणारा एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. ...