लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

गुजरातमध्ये केबल पूल तुटून ५०० जण नदीत पडले, ६० मृत्युमुखी; मृतांमध्ये १० बालकांचा समावेश - Marathi News | The cable bridge broke and 500 people fell into the river, 60 died in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये केबल पूल तुटून ५०० जण नदीत पडले, ६० मृत्युमुखी; मृतांमध्ये १० बालकांचा समावेश

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तत्काळ बचावकार्य हाती घेतले. ...

5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो... - Marathi News | Morbi Bridge collapsed | bridge was opened for citizens 5 days ago and it collapsed, more than 60 d ied | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :5 दिवसांपूर्वी पूल नागरिकांसाठी खुला केला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा घटनास्थळाचे भीषण फोटो...

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात झुलता पूल कोसळल्याने 60हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

मोरबी पूल दुर्घटनेत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी; चौकशीसाठी SIT स्थापन - Marathi News | Gujarat Morbi Bridge Collapsed: More than 32 dead in Morbi Bridge disaster; Chief Minister-Prime Minister announced the help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटनेत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी; चौकशीसाठी SIT स्थापन

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला झुलता पूल नदीत कोसळला. या घटनेनंतर मुख्यमंत्री-पंतप्रधानांनी मदत जाहीर केली आहे. ...

मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल तुटला; 100 हून अधिक लोक नदीत पडले - Marathi News | Gujarat News: Bridge collapses in Gujarat's Morbi; Many people are likely to have drowned in the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल तुटला; 100 हून अधिक लोक नदीत पडले

मिळालेल्या माहितीनुसार, 5 दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती झाली होती. ...

Gujarat Assembly Election: ...तर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करा; अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Gujarat Assembly Election | Arvind Kejriwal | Enforce uniform civil Code in the country; Arvind Kejriwal's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करा; अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

अरविंद केजरीवाल यांनी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली आहे. ...

गुजरात निवडणूक: मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होणार ४ नोव्हेंबरला जाहीर; केजरीवालांची घोषणा - Marathi News | Gujarat Election: Chief Ministerial Candidate to be Announced on November 4; Arvind Kejriwal's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक: मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होणार ४ नोव्हेंबरला जाहीर; केजरीवालांची घोषणा

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आपने भाजपविरोधात झुंज देण्याचे ठरविले आहे. ...

प्रकल्पांसोबतच भाजपला हवी महाराष्ट्रातील नेत्यांची साथ; गुजरातमध्ये राज्यातील नेत्यांची कुमक - Marathi News | A team of BJP leaders from Maharashtra has been sent to Gujarat in the wake of the elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पांसोबतच भाजपला हवी महाराष्ट्रातील नेत्यांची साथ; गुजरातमध्ये राज्यातील नेत्यांची कुमक

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही जणांना पाठविले जाणार आहे. ...

वंदे भारत एक्स्प्रेसचे नाक पुन्हा मोडले; गुजरातमध्ये बैलांना दिली जोरदार धडक - Marathi News | Vande Bharat Express broke its nose again in gujrat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंदे भारत एक्स्प्रेसचे नाक पुन्हा मोडले; गुजरातमध्ये बैलांना दिली जोरदार धडक

महिनाभरात तिसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे.  ...