लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई; 9 लोकांना घेतले ताब्यात - Marathi News | Morbi Bridge Collapse: Police Action in Morbi Bridge Collapse Case; 9 people were detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई; 9 लोकांना घेतले ताब्यात

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या 140हून अधिक झाली आहे. ...

गुजरातमधील सत्ता जाईल हीच भाजपला भीती, त्यामुळेच सर्व ओढून घेण्याचे प्रयत्न; जयंत पाटलांचे टीकास्त्र - Marathi News | BJP is afraid of losing power in Gujarat, that's why they are trying to drag all the projects, Criticism of Jayant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुजरातमधील सत्ता जाईल हीच भाजपला भीती, त्यामुळेच सर्व ओढून घेण्याचे प्रयत्न; जयंत पाटलांचे टीकास्त्र

या सरकारचा सगळा वेळ आपले आमदार सांभाळण्यातच जात आहे ...

एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा... - Marathi News | CCTV footage shows people shaking Morbi bridge moments before tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा...

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक झुलता पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Gujarat Bridge Collapsed : डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू - Marathi News | morbi bridge collapse 12 members of bjp mp from rajkot mohanbhai kalyanji kundaria family killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

Gujarat Bridge Collapsed : भाजपा खासदाराच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  ...

Gujarat Bridge Collapsed : “काही लोक मुद्दाम पूल हलवत होते...”; दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबाने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | Gujarat Bridge Collapsed morbi cable bridge collapsed know all about accident and deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काही लोक मुद्दाम पूल हलवत होते...”; दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबाने सांगितलं नेमकं काय घडलं?

Gujarat Bridge Collapsed : भीषण पूल दुर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. विजय यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.  ...

गुजरात : मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात लष्कर, एनडीआरएफची मदत - Marathi News | Gujarat: 141 dead in Morbi disaster; Army, NDRF help in rescue operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात : मोरबी दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू; बचाव कार्यात लष्कर, एनडीआरएफची मदत

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. ...

‘वंदे भारत’ला RPFचे कवच; रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी सरपंचांच्या बैठका - Marathi News | RPF cover to 'Vande Bharat'; Meetings of sarpancha to prevent animals from coming on railway tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंदे भारत’ला RPFचे कवच; रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी सरपंचांच्या बैठका

जनावरांच्या धडकेमुळे वंदे भारत या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वाहतुकीत अडथळा तर येतोच शिवाय प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. ...

निवडणूक रोख्यांच्या रूपाने पक्षांना ५४५ कोटींच्या देणग्या; निवडणुकांआधी माहिती जगासमोर - Marathi News | 545 crores in donations to parties in the form of election bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांच्या रूपाने पक्षांना ५४५ कोटींच्या देणग्या; निवडणुकांआधी माहिती जगासमोर

गुजरात, हिमाचल विधानसभा निवडणुकांआधी माहिती जगासमोर ...