लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

गुजरातमध्ये घुसखोरी करत होते 10 पाकिस्तानी, 300 कोटींच्या ड्रग्ज आणि शस्त्रांसह अटक! - Marathi News | ten pakistan criminals crossed indian water border with 40 kg drugs worth 300cr weapons coastguard gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये घुसखोरी करत होते 10 पाकिस्तानी, 300 कोटींच्या ड्रग्ज आणि शस्त्रांसह अटक!

सागरी सीमेवर शस्त्रसाठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एटीएसने ड्रग्ज आणि शस्त्रांसह 10 पाकिस्तानींना अटक केली आहे. ...

या प्रेमाला काय म्हणावे! बॉयफ्रेंडच्या जागी गर्लफ्रेंड परीक्षा द्यायला गेली, कारण काय तर... - Marathi News | Gujarat news! Girlfriend went to give exams instead of boyfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या प्रेमाला काय म्हणावे! बॉयफ्रेंडच्या जागी गर्लफ्रेंड परीक्षा द्यायला गेली, कारण काय तर...

Couple Goal: गुजरातच्या सूरतमध्ये ही अजब घटना घडली आहे. ...

अहमदाबादमध्ये पांढऱ्या रंगाने रंगवतात घराचे छत, जाणून घ्या हेल्थी कारण - Marathi News | In Ahmedabad, house roofs are painted white, know why reason of helath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये पांढऱ्या रंगाने रंगवतात घराचे छत, जाणून घ्या हेल्थी कारण

अहमदाबादमधील काही घरांवर पांढऱ्या रंगाने पेंट केले जाते. आपल्या घरावरील छतांना पांढऱ्या रंगाने पेंट करण्यात आले आहे ...

गुजरात जिंकवले, गावात हरले! सीआर पाटील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? प्रमोशनची चर्चा - Marathi News | Gujarat won, village lost! CR Patil to be National President of BJP? Lead to promotion discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात जिंकवले, गावात हरले! सीआर पाटील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? प्रमोशनची चर्चा

पाटलांमधील क्षमतांचा वापर कसा करून घ्यावा याची सध्या भाजपात चर्चा सुरु आहे. अर्थातच मोदींचा आशिर्वाद असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत. ...

कॉन्स्टेबलने बसमध्ये घुसून सगळ्यांसमोर कापला कंटक्टर पत्नीचा गळा, मग मृतदेहाजवळ बसून राहिला - Marathi News | Gujarat cop kills wife inside GSRTC bus Chota Udepur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉन्स्टेबलने बसमध्ये घुसून सगळ्यांसमोर कापला कंटक्टर पत्नीचा गळा, मग मृतदेहाजवळ बसून राहिला

Gujarat Crime News : शिपाई अमृत रथवा सूरतमध्ये तैनात आहे. तर त्याची पत्नी मंगूबेन छोटा उदयपूरमध्ये नोकरी करते. अमृतला संशय होता की, त्याच्या पत्नीचं कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे. ...

विशेष मुलाखत : बिहारमधले कुसळ दिसते, गुजरातेतले मुसळ नाही! - Marathi News | Exclusive Interview liqour ban in bihar and gujarat pro manoj kumar jha rajya sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष मुलाखत : बिहारमधले कुसळ दिसते, गुजरातेतले मुसळ नाही!

राज्यसभेतील प्रभावी भाषणांनी प्रकाशझोतात असणारे प्रा. मनोज कुमार झा यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद!  ...

Ravindra Jadeja: "आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही कारण...", रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबासाठी खास पोस्ट  - Marathi News |  Now you don't need my introduction because you are MLA from Jamnagar Posted by Ravindra Jadeja for wife Rivaba Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही कारण...", जडेजाची पत्नी रिवाबासाठी खास पोस्ट

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासाठी एक खास पोस्ट केली आहे. ...

पतीच्या दोन मित्रांसोबत सुरू होतं पत्नीचं अफेअर, हत्या करून रेल्वे रूळावर नेऊन फेकला त्याचा मृतदेह... - Marathi News | Wife killed husband along with two lover and his dead body thrown on Railway track | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीच्या दोन मित्रांसोबत सुरू होतं पत्नीचं अफेअर, हत्या करून रेल्वे रूळावर नेऊन फेकला त्याचा मृतदेह...

Gujarat Crime News : महिलेचे पतीच्या दोन मित्रासोबत अनैतिक संबंध होते. घरात दारूची पार्टी झाली. ज्यात पती आणि त्याचे मित्रही होते. यावेळी पतीने पत्नीला शिवीगाळ केली. ...