लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

गुजरातचे आहोत म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही - राज ठाकरे - Marathi News | Being from Gujarat does not suit Prime Minister Narendra Modi to give priority to the same area - Raj Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुजरातचे आहोत म्हणून त्याच भागाला प्राधान्य देणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही - राज ठाकरे

नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान मुलासारखे असले पाहिजे ...

जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो भाड्याने घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं! - Marathi News | Police have arrested Sandeep Gupta, who stole oil worth around Rs 400 crores by breaking pipelines of oil companies in many states of the country. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं!

राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये तेल चोरीचा सूत्रधार संदीप गुप्ताविरुद्ध २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ...

Pathaan Movie Controversy : पठाण विरोधात 'बजरंग दल' आक्रमक; मॉलमध्ये शाहरुखचे पोस्टर फाडत केला निषेध - Marathi News | bajrang-dal-in-gujrat-create-chaos-by-tearing-posters-of-pathaan-in-alpha-mall-ahemdabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाण विरोधात 'बजरंग दल' आक्रमक; मॉलमध्ये शाहरुखचे पोस्टर फाडत केला निषेध

बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी पठाण सिनेमाचा वाद थांबण्याचे नावच घेत नाही. ...

रत्नागिरीच्या समुद्रात गुजरातची बोट बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू, एक बेपत्ता - Marathi News | Gujarat's boat sank in Ratnagiri sea; Two sailors dead, one missing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रत्नागिरीच्या समुद्रात गुजरातची बोट बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू, एक बेपत्ता

कोस्टगार्डकडून युद्धपातळीवर बचाव कार्य करण्यात आले. बोटीवर नऊजण असल्याची माहिती समोर येत आहे. ...

माता न तू वैरिणी! 3 महिन्यांच्या लेकीला आईनं तिसऱ्या मजल्यावरुन फेकलं; कारण काय तर... - Marathi News | 3-month-old daughter thrown from third floor by mother in gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! 3 महिन्यांच्या लेकीला आईनं तिसऱ्या मजल्यावरुन फेकलं; कारण काय तर...

एका निर्दयी आईनं आपल्याच पोटच्या पोरीला हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Crime News : 'आई' असं करू शकते?; सतत आजारी असलेल्या पोटच्या मुलीला महिलेनं तिसऱ्या मजल्यावरून फेकलं - Marathi News | Crime News The woman threw the girl who was constantly sick from the third floor gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आई' असं करू शकते?; सतत आजारी असलेल्या पोटच्या मुलीला महिलेनं तिसऱ्या मजल्यावरून फेकलं

३० वर्षीय महिलेने आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला सिव्हिल हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना घडली. ...

Coronavirus Cases India: कोरोना दोन्ही बाजुंनी घेरू लागला; अमेरिकेत कहर मांडणारा सुपर व्हेरिअंट भारतात; गुजरातमध्ये पहिला रुग्ण - Marathi News | Coronavirus Cases India: Corona Super Variant XBB.1.5 that wreaks havoc in America found in India, First patient in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना दोन्ही बाजुंनी घेरतोय! अमेरिकेत कहर मांडणारा सुपर व्हेरिअंट गुजरातमध्ये सापडला

चीनचा bf.7 व्हेरिअंट पहिल्यांदा सापडला होता. या व्हेरिअंटने चीनमध्ये हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. यातच हा दुसरा व्हेरिअंट आल्याने जगाला कोरोनाने दोन्ही बाजुंनी वेढण्यास सुरुवात केली आहे.  ...

Gujarat Accident: गुजरातमध्ये भीषण अपघात; बस-फॉर्च्युनरच्या धडकेत ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी - Marathi News | Terrible accident in Gujarat navsari; 9 killed, 32 injured in bus-Fortuner collision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातमध्ये भीषण अपघात; बस-फॉर्च्युनरच्या धडकेत ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी

लक्झरी बस अहमदाबादहून वलसाडला जात होती. वेसवा गावाजवळ पोहोचताच राष्ट्रीय मार्गावर समोरून फॉर्च्युनर कार आदळली. ...