लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर - Marathi News | India got a white gold lottery It is used in important things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर

लिथिमय आयन बॅटरीचा वापर अक्षय ऊर्जा साठविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कधी काळी ज्याला काडीचीही किंमत नव्हती, ते क्रांतिकारी शोधामुळे ‘सोने’ बनले आहे. ...

गुड न्यूज : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत ३,३८४ अब्ज रुपये; होणार मोठा फायदा! - Marathi News | Good news Lithium treasure found in India, worth Rs 3,384 billion There will be Bumper benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत ३,३८४ अब्ज रुपये; होणार मोठा फायदा!

भारत आयातदार नव्हे, तर निर्यातदार होणार. याशिवाय यामुळे इलेक्ट्रिक वाहने अधिक वेगाने आणि स्वस्तात उतरवण्याच्या सरकारच्या योजनेला बूस्टर मिळणार आहे... ...

साडेसहा वर्षे फरार आराेपी गुजरातमधून ताब्यात, रत्नागिरी पोलिसांची कारवाई - Marathi News | Six and a half years absconding accused arrested from Gujarat, action of Ratnagiri police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साडेसहा वर्षे फरार आराेपी गुजरातमधून ताब्यात, रत्नागिरी पोलिसांची कारवाई

पुढील कार्यवाहीसाठी खेड पाेलिसांच्या ताब्यात ...

नाद खुळा! ना घोडा, ना कार थेट 'जेसीबी'वरून नवरदेवाची वरात मंडप दारी - Marathi News | gujarat navsari groom arrived from jcb wedding video viral told where the idea came from | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :नाद खुळा! ना घोडा, ना कार थेट 'जेसीबी'वरून नवरदेवाची वरात मंडप दारी

groom arrived from jcb wedding : आलिशान वाहनातून वरात काढण्याचे प्रकार नवीन नाही. पण, गुजरातमधील नवसारी (Navsari) येथे एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. ...

वहिनी पडली दिराच्या प्रेमात, लग्नासाठी केलं असं काही की वाचून बसेल धक्का - Marathi News | Woman kills her son to marry lover in Bharuch Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वहिनी पडली दिराच्या प्रेमात, लग्नासाठी केलं असं काही की वाचून बसेल धक्का

याप्रकरणाच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली. मंगळवारी पोस्ट पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला आणि त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणाही आहेत. ...

दोन कोकणकन्यांनी सायकलने गाठले गुजरात!, प्रवासाचे नियोजन अन् पोहचायला किती दिवस लागले..जाणून घ्या - Marathi News | Two women from Chiplun in Konkan cycled a distance of 800 km to reach Gujarat. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दोन कोकणकन्यांनी सायकलने गाठले गुजरात!, प्रवासाचे नियोजन अन् पोहचायला किती दिवस लागले..जाणून घ्या

भरधाव वेगात जाणारी वाहने, शिवाय बोचरी थंडी आणि सततची वर्दळ अशा स्थितीत गाठले अंतर ...

'मला जगायचं आहे...', हातावर सुसाइड नोट लिहून महिलेने मृत्यूला कवटाळलं - Marathi News | Women committed suicide due to fed up with her husband in Surat Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला जगायचं आहे...', हातावर सुसाइड नोट लिहून महिलेने मृत्यूला कवटाळलं

Gujarat : सूरतच्या लिंबायत भागात महिलेने तिच्याच घरात स्वत: ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिला तिच्या पतीला फार वैतागली होती. ...

पीएम मोदींवरील डॉक्युमेंट्रीने नवा वाद; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलगा मोदींच्या बाजूने - Marathi News | New controversy with documentary on PM Modi and Gujarat riots; Anil K Antony in favor of Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींवरील डॉक्युमेंट्रीने नवा वाद; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलगा मोदींच्या बाजूने

माजी संरक्षण मंत्री एके अँटोनी यांच्या मुलाने या डॉक्युमेंट्रीवरुन विरोधकांना फटकारले आहे. ...