लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

खंडणीची धमकी देण्यासाठी ‘तो’ गुजरातहून यायचा वाशीत; झारखंडच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला एटीएसकडून अटक - Marathi News | 'He' used to come to Vashi from Gujarat to threaten extortion; Jharkhand's most wanted gangster arrested by ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीची धमकी देण्यासाठी ‘तो’ गुजरातहून यायचा वाशीत; झारखंडच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला एटीएसकडून अटक

आराेपीवर ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल, तब्बल ९ वर्षे दिला पाेलिसांना गुंगारा ...

हायस्पीड रेल धावणार; रस्त्यावरील ताण कमी होणार! प्रकल्पाच्या विकासासंदर्भात झाली बैठक - Marathi News | High speed rail will run; The stress on the road will be reduced! A meeting was held regarding the development of the project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायस्पीड रेल धावणार; रस्त्यावरील ताण कमी होणार! प्रकल्पाच्या विकासासंदर्भात झाली बैठक

गुजरातमधील साबरमती, सुरत आणि महाराष्ट्रातील विरार आणि ठाणे या चार हायस्पीड रेल्वे स्टेशनसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ...

खोके द्या, मंत्री करतो; नड्डा यांच्या नावाने जाळे; गुजरातमधील आरोपीला अटक; राज्यातील चार आमदारांना दाखविले आमिष  - Marathi News | Give the boxes for bocome minister Jale in the name of Nadda Accused arrested in Gujarat; Bait shown to four MLAs in the state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोके द्या, मंत्री करतो; नड्डा यांच्या नावाने जाळे; गुजरातमधील आरोपीला अटक; राज्यातील चार आमदारांना दाखविले आमिष 

नीरजसिंह राठोड (मोरबी, अहमदाबाद) असे तोतया स्वीय सहायकाचे नाव असून, या प्रकारामुळे भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ...

पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल - Marathi News | Pune residents will soon get to taste kesari this year Mangoes entered the city from Gujra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल

रत्नागिरी ,देवगड हापूसचा तुटवडा जाणवत असल्याने केसर आंब्याला चांगली मागणी ...

बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा महामार्ग घेणार ४ हजार झाडांचा बळी; ७०६ झाडांचे होणार पुनर्रोपण, वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी - Marathi News | Bullet train and Mumbai-Baroda highway will take 4 thousand trees; 706 trees will be replanted, tree authority has given approval | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा महामार्ग घेणार ४ हजार झाडांचा बळी; ७०६ झाडांचे होणार पुनर्रोपण, वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी

राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सहाव्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे... ...

गुजरात सरकारचा मोठा निर्णय! सर्व सरकारी कर्मचारी आता Jio वापरणार; Vi ला केला रामराम - Marathi News | gujarat govt notification now employees will be use reliance jio network vodafone idea vi service stopped with immediate effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरात सरकारचा मोठा निर्णय! सर्व सरकारी कर्मचारी आता Jio वापरणार; Vi ला केला रामराम

Gujarat Government Jio News: रिलायन्स जिओशी झालेल्या करारानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी यापुढे Vi ऐवजी Jioची सेवा सुरू करावी, अशी अधिसूचना गुजरात सरकारने काढली आहे. ...

एक्स-बॉयफ्रेंडने लग्न करण्यास दिला होता नकार, मग नव्या बॉयफ्रेंडसोबत मिळून केली त्याची हत्या - Marathi News | Lover girl friend new boyfriend killed old boyfriend deadbody found canal chhotaudepur Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक्स-बॉयफ्रेंडने लग्न करण्यास दिला होता नकार, मग नव्या बॉयफ्रेंडसोबत मिळून केली त्याची हत्या

Crime News : 27 वर्षीय निलेश इशाकच्या भावाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यावर पोलिसांना समजलं की, निलेशची हत्या गळा दाबून करण्यात आली होती. ...

नाशकात आलेला ११० उंटांचा कळप तस्करी? पोलिसांचा अहवाल 'लोकमत'च्या हाती - Marathi News | The herd of 110 camels that arrived in Nashak is not smuggling; Rural police reports put an end to various discussions! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आलेला ११० उंटांचा कळप तस्करी? पोलिसांचा अहवाल 'लोकमत'च्या हाती

मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांनी नाशिकच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. ...