लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

वादळाचा तडाखा; गुजरात अस्ताव्यस्त! कच्छ, सौराष्ट्र भागांत मोठे नुकसान - Marathi News | Biporjoy Cyclone hits Gujarat very hard as Kutch Saurashtra are most affected region | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादळाचा तडाखा; गुजरात अस्ताव्यस्त! कच्छ, सौराष्ट्र भागांत मोठे नुकसान

चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राजस्थानातही मुसळधार पाऊस ...

बिपरजॉय वादळामुळे गुजरातमधील रस्त्याचे नुकसान; पाऊस अन् वाऱ्यामुळे पूल गेला वाहून - Marathi News |   A small bridge washed away in the strong winds and rainfall due to Biparjoy Cyclone, near Bhavanipar village of Bhuj in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिपरजॉय वादळामुळे रस्त्याचे नुकसान; पाऊस अन् वाऱ्यामुळे पूल गेला वाहून

च्छ-सौराष्ट्र परिसरात धुमाकूळ घालणारे बिपरजॉय वादळ आज राजस्थानकडे वळले आहे. ...

Biparjoy Cyclone : कर्तव्यनिष्ठेला सलाम! बिपरजॉय चक्रीवादळात पोलिसाने 4 दिवसांच्या बाळाला सुरक्षित स्थळी नेलं - Marathi News | video cyclone biparjoy gujarat woman cop carries 4 day old child to safety as storm hits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यनिष्ठेला सलाम! बिपरजॉय चक्रीवादळात पोलिसाने 4 दिवसांच्या बाळाला सुरक्षित स्थळी नेलं

Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि बचाव यंत्रणांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे. ...

Biparjoy Cyclone : एकदा दोनदा नव्हे तर 'या' वृद्ध जोडप्याने चक्रीवादळात तीनदा गमावलं घर; बिपरजॉयवर म्हणतात... - Marathi News | elderly couple from gujarat lost their home thrice in cyclones know what they said on biparjoy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदा दोनदा नव्हे तर 'या' वृद्ध जोडप्याने चक्रीवादळात तीनदा गमावलं घर; बिपरजॉयवर म्हणतात...

Biparjoy Cyclone : चक्रीवादळामुळे एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा आपलं घर उद्ध्वस्त होताना पाहिलं आहे.  ...

Biparjoy Cyclone: गुजरातमध्ये बिपरजॉयचं थैमान; मुक्या प्राण्यांचा मृत्यू, 22 जण जखमी...; शेकडो गावांची 'बत्ती गुल'  - Marathi News | Biparjoy cyclone in Gujarat Dumb animals die 22 injured Hundreds of villages lost electricity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये बिपरजॉयचं थैमान; मुक्या प्राण्यांचा मृत्यू, 22 जण जखमी...; शेकडो गावांची 'बत्ती गुल'

हे वादळ समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच त्याने थैमान घालायला सुरुवात केली. सर्वप्रथम गुजरातमधील जखाऊ पोर्टवर या वादळाचा परिणाम जाणवला. ...

‘बिपोरजॉय’ धडकले; गुजरातेत हाहाकार, एक लाख नागरिकांना हलवले - Marathi News | 'Biporjoy' hits Gujarat creates Havoc as one lakh citizens displaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बिपोरजॉय’ धडकले; गुजरातेत हाहाकार, एक लाख नागरिकांना हलवले

त्यावेळी ताशी १८५ किलाेमीटर वेगाने वारा हाेता ...

Court: कोर्टात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच चौघांनी प्राशन केले फिनाईल, त्यानंतर... - Marathi News | While the court hearing was going on, the four prayed before the judge, after which... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच चौघांनी प्राशन केले फिनाईल, त्यानंतर...

Court News: कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना चार जणांनी फिनाईल प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्यायाधीशांसमोर सुनावणी असतानाच या चार जणांनी कोर्टरूममध्येच फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ...

चक्रीवादळ येण्यापूर्वीच 'बिपरजॉय'चा जन्म; महिलेने चिमुकलीचे ठेवले नाव, शेल्टर होममध्ये दाखल - Marathi News | A woman in Gujarat has named her daughter Biparjoy even before the Biparjoy Cyclone hit  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्रीवादळ येण्यापूर्वीच 'बिपरजॉय'चा जन्म; महिलेने चिमुकलीचे ठेवले नाव

अवघ्या जगाचे लक्ष वेधणारे बिपरजॉय वादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. ...