Accident: भारतात महामार्गांवर होणारे अपघात ही चिंतेची बाब बनलेली आहे. बऱ्याचदा चालकांचा निष्काळजीपणा, अतिवेग यामुळे भीषण अपघात होत असतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कार हायवेवर दोन ट्रकदरम्यान सापडून तिचा चेंदामेंदा झाल्याचे द ...