मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
Gujarat, Latest Marathi News
Gujarat Gambhira bridge collapse: काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या अपघाताचा व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली होती. ...
Kolkata Crime News: एका वकिलाने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक महागडा नवाकोरा फोन भेट म्हणून दिला होता. या फोनची किंमत सुमारे ५० हजार रुपये होती. मात्र हा फोन सुरू करताच त्यांच्यासमोर एक भलतीच कायदेशीर समस्या निर्माण झाली. ...
Amol Kolhe on Eknath Shinde Jai Gujarat : एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात'ची घोषणा दिल्याने वाद पेटला ...
Eknath Shinde Clarification on Jai Gujarat Statement: पुण्यातील कार्यक्रमात शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेनंतर प्रचंड टीका झाली ...
जय गुजरात या घोषणेने शिंदेंचे गुजरातवर जास्त प्रेम आणि मराठी व महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? एवढा संकुचित विचार मराठी माणसांना शोभत नाही ...
Eknath Shinde Jai Gujarat, Devendra Fadnavis Sharad Pawar : "एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हणल्यावरून इतका बवाल करायची गरज नाही"- मुख्यमंत्री फडणवीस ...
Sanjay Raut And Eknath Shinde : संजय राऊत यांनी 'जय गुजरात' वरून एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Eknath Shinde Jai Gujarat Slogan Video: गुजराती समाजाकडून पुण्यातील कोंढवा भागात हे सेंटर उभारण्यात आले आहे. शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे. ...