गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने बुधवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थरारक विजयाची नोंद केली. ...
IPL 2022 who is abhinav manohar: आयपीएल म्हणजे नवख्या खेळाडूंसाठी मोठं व्यासपीठ. या सुवर्णसंधीचा लाभ घेत आणखी एका भारतीय युवा खेळाडूनं आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली. ...
Who is Ayush Badoni?, आयूष बदोनीने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. राशिद खान व ल्युकी फर्ग्युसन सारख्या अनुभवी गोलंदाजांना त्याने आत्मविश्वासाने षटकार खेचले. LSG ने ६ बाद १५८ धावा केल्या. ...
IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : भारतीय क्रिकेटचा नीट अभ्यास करणाऱ्यांना अनेक प्रेरणादायी कथा नक्की मिळतील. इंडियन प्रीमिअर लीगच्या आगमनानंतर छोट्याशा गावातल्या उदयोन्मुख खेळाडूंना मोठं व्यासपीठ दिलं आणि त्यापैकी अनेकांनी संधीचं सोनं केलं. ...
Hardik Pandya Fitness Test : बरेच दिवस टाळाटाळ केल्यानंतर अखेर हार्दिक पांड्या BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल झाला. पण, त्याच्यासाठी ही फिटनेस टेस्ट सोपी नक्की नसेल.. ...
TATA IPL 2022 schedule announced - बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई आणि पुणे येथे होणाऱ्या ७० सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि ...