लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022, फोटो

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2026 GT vs RR Vaibhav Suryavanshi and Yashasvi Jaiswal Created History In IPL 2026 Becoming Fastest Indian Pair To Reach 500 Partnership Runs | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास

आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने ५०० धावांचा आकडा पार करत या जोडीनं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...

IPL च्या इतिहासात सर्वात जलद चेंडू टाकणारा गोलंदाज कोण? आघाडीच्या १० गोलंदाजांमध्ये २ भारतीय - Marathi News | Ten Fastest Deliveries In IPL History Umran Malik And Mayank Yadav Two Indians In This List Who Is Topper | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या इतिहासात सर्वात जलद चेंडू टाकणारा गोलंदाज कोण? आघाडीच्या १० गोलंदाजांमध्ये २ भारतीय

टॉप ५ मध्ये एका भारतीयाने दोन वेळा नोंदवलं आपलं नाव ...

IPL 2026 : १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं! हंगामाआधी १० भारतीय कर्णधारांचा अनोखा विक्रम - Marathi News | IPL 2026 captains meet marked a historic moment, as for the first time in 19 years there wasn't a single overseas player present | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं! हंगामाआधी १० भारतीय कर्णधारांचा अनोखा विक्रम

याआधी एका हंगामात सर्वच्या सर्व १० फ्रँयायझी संघाचे कर्णधार भारतीय असल्याचे पाहायला मिळाले होते, पण.... ...

IPL 2026 Auction : MI कडे सर्वात कमी बजेट! मिनी 'शॉपिंग'साठी कुणाच्या पर्समध्ये किती रक्कम उरली? - Marathi News | Mumbai Indians Come With Low Budget Chennai Super Kings And Kolkata Knight Riders Big Amount Team Wise Purse Remaining For IPL 2026 Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction : MI कडे सर्वात कमी बजेट! मिनी 'शॉपिंग'साठी कुणाच्या पर्समध्ये किती रक्कम उरली?

Team Wise Purse Remaining For IPL 2026 Auction : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात हे दोन संघ तगडी बोली लावत करू शकतात मोठा धमाका ...

IPL Playoffs Record : गत पाच हंगामात सर्वाधिक वेळा प्लेऑफ्स गाठणारे संघ; RCB नं 'चौकार' मारला, पण... - Marathi News | IPL 2025 Teams That Reached The Playoffs The Most In The Last 5 IPL Seasons One Team Name Will Surprise You See Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Playoffs Record : गत पाच हंगामात सर्वाधिक वेळा प्लेऑफ्स गाठणारे संघ; RCB नं 'चौकार' मारला, पण...

जाणून घ्या कोणत्या संघाची कशी राहिलीये कामगिरी यासंदर्भातील खास रेकॉर्ड ...

आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप ५ गोलंदाज! - Marathi News | Top Five bowlers with most dot balls in IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टॉप ५ गोलंदाज!

Most Dot Balls in IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात. ...

IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!! - Marathi News | IPL Auction 2025 Stats 5 biggest price drops in mega auction bidding Mitchell Starc Sam Curran Glenn Maxwell Spencer Johnson Sameer Rizvi | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला!

5 biggest price drops in IPL Auction 2025 : आतापर्यंतच्या लिलावात परदेशी खेळाडू मालामाल झाले होते. पण या वेळच्या लिलावात अनेक परदेशी स्टार खेळाडूंना अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. पाहूया भाव घसरलेले TOP 5 स्टार खेळाडू… ...

IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल - Marathi News | IPL 2025 Biggest Salary Hikes 7 Players with massive pay rise in Retentions before IPL Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल

IPL 2025 Retentions, Massive Salary Hikes: एका वर्षात एवढं इन्क्रीमेंट... पाहा कोणाला किती टक्के मानधन वाढ ...