लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
GT vs PBKS : गुजरात टायटन्ससमोर श्रेयस-शशांकची 'बल्लेबल्ले'; पंजाब किंग्जनं उभारला धावांचा डोंगर - Marathi News | IPL 2025 Shreyas Iye’s 97 propels PBKS to a massive 243 off 5 against GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs PBKS : गुजरात टायटन्ससमोर श्रेयस-शशांकची 'बल्लेबल्ले'; पंजाब किंग्जनं उभारला धावांचा डोंगर

गुजरात टायटन्ससमोर सेट केलं २४४ धावांचे टार्गेट ...

GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS Golden Duck For Glenn Maxwell On His Punjab Kings Return Unwanted Record Of Most Ducks In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम

आयपीएलच्या इतिहासाता सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावे झालाय.  ...

IPL 2025 GT vs PBKS : एका षटकात ६ षटकार मारणाऱ्या Priyansh Arya चं IPL मध्ये धमाकेदार पदार्पण - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS Who Is Priyansh Arya The All Rounder Making His Debut For Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs PBKS : एका षटकात ६ षटकार मारणाऱ्या Priyansh Arya चं IPL मध्ये धमाकेदार पदार्पण

कोण आहे प्रियांश आर्याला मिळाली संधी? पंजाबनं या खेळाडूसाठी किती रुपये मोजलेत माहितीये का? ...

IPL 2025 GT vs PBKS : 'दिल का अन् गिल का मामला'; नेतृत्वाची ट्रायल झाली, आता धमक दाखवण्याची वेळ! - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS 5th Match Lokmat Player to Watch Shubman Gill Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs PBKS : 'दिल का अन् गिल का मामला'; नेतृत्वाची ट्रायल झाली, आता धमक दाखवण्याची वेळ!

यंदाचा हंगाम त्याच्यासाठी कॅप्टन्सीची कसोटीच असेल.  ...

IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे' - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS 5th Match Lokmat Player to Watch Shreyas Iyer Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे'

प्रिती झिंटाच्या सह मालकीचा पंजाब किंग्ज संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. ...

इथं पाहा IPL मधील १० कर्णधारांच्या फोटोशूटनंतर व्हायरल होणाऱ्या काही भन्नाट मीम्स - Marathi News | Ruturaj Gaikwad Serving Water Bottle Ajinkya Rahane Here Top Funny Memes After IPL All 10 Captains Photoshoot With The Trophy Ahead Of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इथं पाहा IPL मधील १० कर्णधारांच्या फोटोशूटनंतर व्हायरल होणाऱ्या काही भन्नाट मीम्स

या फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सची बरसात तर पाहायला मिळतेच. पण यावरून काही भन्नाट मीम्सही चर्चेत आहेत. ...

IPL च्या 'या' चॅम्पिअन टीममधील ६७% हिस्सा खरेदी करणार टोरेन्ट ग्रुप; मिळाली मंजुरी, कोणता आहे संघ?  - Marathi News | Torrent Group to buy 67 percent stake in Gujarat titans IPL champion team Approval | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL च्या 'या' चॅम्पिअन टीममधील ६७% हिस्सा खरेदी करणार टोरेन्ट ग्रुप; मिळाली मंजुरी, कोणता आहे संघ? 

पाहा काय म्हटलंय सीसीआयनं आणि कोणता आहे संघ, ज्याची मालकी टोरेन्ट ग्रुपकडे आलीये. ...

गुजरात टायटन्स खरेदी करण्यात अदानींना अपयश; या गुजराती व्यक्तीने हिसकावली IPLची सर्वात मोठी डील - Marathi News | torrent group acquires majority stake in gujarat titans after beating adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरात टायटन्स खरेदी करण्यात अदानींना अपयश; या गुजराती व्यक्तीने हिसकावली IPLची सर्वात मोठी डील

Adani Group : वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायचा विस्तार करणाऱ्या अदानी समूहाला आयपीएल संघ विकत घेण्यात अपयश आलं आहे. टोरेंट समूहाने हा गुजरात टायटन्सची हिस्सेदारी खरेदी केली आहे. ...