गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : हैदराबादच्या १९५ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल व वृद्धीमान सहा या जोडीने दमदार सुरूवात केली. पण. ...
IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : सनरायर्झस हैदराबादने संथ सुरूवातीनंतरही गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. ...
IPL 2022 SRH vs GT Live Updates : मोहम्मद शमी आणि केन विलियम्सन यांच्या लढाईत पुन्हा एकदा गुजरात टायटन्सच्या ( GT) गोलंदाजने बाजी मारली. आयपीएलमध्ये ५ वेळा शमीने विकेट घेत SRHला सुरुवातीला दोन धक्के दिले. पण, ...
IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात प्ले ऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलेले दोन संघ आज वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. ...
IPL 2022 GUJARAT TITANS vs KOLKATA KNIGHT RIDERS Live Updates : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या लढतीत अम्पायरचा वादग्रस्त निर्णय चर्चेत असताना आजही असेच काहीसे पाहायला मिळाले. ...