गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2022 Mumbai Indians vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळतोय.. ...
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला आहे, तर नव्याने दाखल झालेला गुजरात टेबल टॉपर आहे. या सामन्याच्या निमित्ताने रोहित विरुद्ध हार्दिक पांड्या असा सामना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ...
Arjun Tendulkar IPL 2022 debut : पाचवेळा आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) चे IPL 2022 मधील आव्हान संपुष्टात आले आहे. ...
IPL 2022 Playoffs Scenario after PBKS beat GT : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाच्या प्ले ऑफ आणि फायनलचे वेळापत्रक आजच बीसीसीआयने जाहीर केले. पण, प्ले ऑफच्या या शर्यतीची चुरस आता वाढत चालली आहे. ...
IPL 2022, Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : गुजरात टायटन्सचे ( GT) स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर पंजाब किंग्स ( PBKS) सामन्यावर मजबूत पकड घेतील असे वाटले होते. पण, तामिळनाडूच्या २० वर्षीय साई सुदर्शनने ( Sai Sudharsan) त्यांना घाम फोडला. ...
IPL 2022, Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नाणेफेक जिंकूनही प्रथम फलंदाजी करण्याचे धाडस हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) पुन्हा एकदा दाखवले. ...