गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2023, MS Dhoni : माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्य गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली. ...
IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : गतविजेत्या गुजरात टायटन्सने सांघिक खेळ करताना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. ...
IPL 2023, GT Vs CSK Live Updates: गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नईची फलंदाजी सुरू असताना महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. वयाच्या ४१ व्या वर्षीही धोनीने आपल्या बॅटमध्ये ती जुनी ताकद कायम असल्याचं दाखवून दिलं. ...
IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाडने( Ruturaj Gaikwad) पैसा वसूल खेळ केला. ...