गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरलेल्या वेंकटेश अय्यरने आज गुजरात टायटन्सविरुद्ध वादळी खेळी केली. ...
IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : लक्ष्याचा पाठलाग करताना रहमनुल्लाह गुरबाज आणि नारायणन दगदीसन यांनी चांगली सुरूवात केली. पण, ...
IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चांगली सुरूवात केली आहे. ...
IPL 2023, GT vs KKR Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला दुखापतींचे ग्रहण लागलेलं दिसतंय... पण, आज हार्दिक पांड्या वेगळ्याच कारणामुळे मॅच खेळत नाहीए... ...
kane williamson injury ipl 2023 : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झालेल्या केन विल्यमसनसाठी खास संदेश दिला आहे. ...