लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
आयपीएलमध्ये लाखो कमावणाऱ्या रिंकू सिंगच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे माहित्येय? - Marathi News | What is the monthly income of Rinku Singh's family who earns millions in IPL? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये लाखो कमावणाऱ्या रिंकू सिंगच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे माहित्येय?

IPL 2023 : रिंकू सिंग ( Rinku Singh) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये एक ब्रँड झाला आहे. काल गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग ५ षटकार खेचून कोलकाता नाइट रायडर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. ...

कुठं हसू तर कुठं अश्रू! रिंकूनं मित्रालाच केलं व्हिलन; गुजरातनं ३.२० कोटी ओतलेला यश दयाल कोण आहे? - Marathi News | Kolkata Knight Riders Rinku Singh hits 5 consecutive sixes in IPL 2023 Who is Gujarat Titans young bowler Yash Dayal, know here | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिंकूनं मित्रालाच केलं व्हिलन; गुजरातनं ३.२० कोटी ओतलेला यश दयाल कोण आहे?

who is yash dayal, GT vs KKR : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील सर्वात रंगतदार सामना काल पार पडला. ...

IPL 2023: Rinku Singh बद्दल पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना KKRचा कर्णधार नितीश राणा झाला भावूक, म्हणाला... - Marathi News | Rinku Singh 5 sixes in 5 balls win match read captain Nitish Rana emotional reaction after IPL 2023 KKR vs GT miracle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंगबद्दल पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना KKRचा कर्णधार भावूक, म्हणाला...

रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूत पाच षटकार मारून जिंकवला सामना ...

'हिंमत हारु नको, तु एक चॅम्पियन आहेस'; यश दयालसाठी KKRचं ट्विट, नेटकऱ्यांना खूप भावलं!  - Marathi News | 'Don't give up, you are a champion'; KKR's tweet for Yash Dayal, netizens were very impressed! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिंमत हारु नको, तु एक चॅम्पियन आहेस'; यश दयालसाठी KKRचं ट्विट, नेटकऱ्यांना खूप भावलं! 

रिंकूच्या या खेळीसोबत गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालची देखील चर्चा रंगली आहे. ...

Rinku Singh, IPL 2023: उमेश यादवचे फक्त ४ शब्द अन् रिंकू सिंगने मारले ५ चेंडूत सलग ५ षटकार - Marathi News | IPL 2023 Rinku Singh hit 5 sixes in last over Umesh Yadav message 4 words magic kkr vs gt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: उमेश यादवचे फक्त ४ शब्द अन् रिंकू सिंगने मारले ५ चेंडूत सलग ५ षटकार

रिंकू सिंगला उमेश यादवच्या त्या शब्दांनी मिळाली ऊर्जा ...

IPL 2023, GT vs KKR Live : रिंकू सिंगचे सलग ५ षटकार पाहून रणवीर सिंगही 'क्रेझी' झाला; ते Six तुम्ही पाहिलेत का? Video  - Marathi News | IPL 2023, GT vs KKR Live : Ranveer Singh also went 'crazy' after seeing Rinku Singh's 5 consecutive sixes; Have you seen that Six? Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंगचे सलग ५ षटकार पाहून रणवीर सिंगही 'क्रेझी' झाला; ते Six तुम्ही पाहिलेत का? Video 

IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : रिंकू सिंगने ( Rinku Singh) आज गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात कमाल करून दाखवली. ...

KKR vs GT : एका षटकात मारले ५ षटकार; रिंकू सिंग झाला हिरो, गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर  - Marathi News |  IPL 2023 KKR vs GT Match Kolkata Knight Riders Rinku Singh hits 5 consecutive sixes while bowler Yash Dayal is moved to tears  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका षटकात मारले ५ षटकार; रिंकू सिंग झाला हिरो, गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर 

yash dayal : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळवला गेला. ...

IPL 2023, GT vs KKR Live : 6,6,6,6,6! रिंकू सिंगने सलग ५ षटकार खेचून KKRला जिंकून दिली मॅच; राशीद खानची हॅटट्रिक व्यर्थ - Marathi News | IPL 2023, GT vs KKR Live : 6,6,6,6,6! Rinku Singh hit five consecutive sixes to win the match for KKR; Rashid Khan's hat-trick in vain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6,6,6,6,6! रिंकू सिंगने सलग ५ षटकार खेचून KKRला जिंकून दिली मॅच; राशीद खानची हॅटट्रिक व्यर्थ

IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरलेल्या वेंकटेश अय्यरने गुजरात टायटन्सविरुद्ध वादळी खेळी केली. ...