गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
Mohit Sharma, IPL 2023 PBKS vs GT: मोहित शर्मा जो एकेकाळी महेंद्रसिंग धोनीचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. तो दोन वर्षांपूर्वी पंजाब संघाकडून IPL 2020 खेळला होता. त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळून पुनरागमन केले. ...
IPL 2023, Punjab Kings vs Gujarat Titans Live : विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातल्या सामन्यात यजमान बॅकफूटवर फेकले गेले. ...
IPL 2023, Punjab Kings vs Gujarat Titans Live : पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रतय्नशील आहे ...
IPL 2023 : रिंकू सिंग ( Rinku Singh) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये एक ब्रँड झाला आहे. काल गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग ५ षटकार खेचून कोलकाता नाइट रायडर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. ...