गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले ऑफसाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते आणि त्यांनी १९८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभंही केलं. पण, शुबमन व विजय शंकर यांनी RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले. ...
IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. ...
IPL 2023, Play Offs Scenario: गुजरात टायटन्स ( १८) आणि चेन्नई सुपर किंग्स ( १७) यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा क्वालिफायर १ सामना होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने ही थरारक विजयाची नोंद करून प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली आहे. आता १ जागेसाठी ३ संघ श ...
IPL 2023, Qualifier 1 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी अनुक्रमे १८ व १७ गुणांसह प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. ...