लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा जोर वाढला, वादळी वाऱ्याची शक्यता! IPL ने दिले अपडेट्स, Cut Off टाईमही सांगितला - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : toss has been delayed by rain, Reports from the ground suggest the rain has got harder, there is now some thunder around as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाचा जोर वाढला, वादळी वाऱ्याची शक्यता! IPL ने दिले अपडेट्स, Cut Off टाईमही सांगितला

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने थैमान घातलेले पाहायला मिळत आहे. ...

मोठी अपडेट्स, आज सामना न झाल्यास विजेता सोमवारी ठरणार; उद्याही हीच परिस्थिती राहिली तर? - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : If Rain doesn't stop then there is a reserve day tomorrow and if the match doesn't happen tomorrow then the Trophy will be shared . | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी अपडेट्स, आज सामना न झाल्यास विजेता सोमवारी ठरणार; उद्याही हीच परिस्थिती राहिली तर?

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरून मोठी बातमी समोर येतेय... ...

IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाची सुरुवात, मैदानावर कव्हर्स टाकले, राखीव दिवसही नाही; मॅच न झाल्यास काय होणार? - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi :  Bad news: Rain started, covers on; What happens if there is no match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाची सुरुवात, मैदानावर कव्हर्स टाकले, राखीव दिवसही नाही; मॅच न झाल्यास काय होणार?

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्सचे चाहते मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळतेय... ...

आता यू टर्न नाही, IPL 2023 फायनल शेवटची; CSKच्या खास खेळाडूची निवृत्ती जाहीर - Marathi News | No u turn: Ambati Rayudu has announced his retirement from the IPL, He'll retire after today's IPL 2023 Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता यू टर्न नाही, IPL 2023 फायनल शेवटची; CSKच्या खास खेळाडूची निवृत्ती जाहीर

IPL 2023 Final CSK vs GT : महेंद्रसिंग धोनीची आज शेवटची आयपीएल मॅच असल्याच्या शक्यतेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने CSK फॅन्स आले आहेत. ...

मैदानावर पाऊल ठेवताच MS Dhoni इतिहास रचणार; असा पराक्रम जो प्रथमच होणार - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : MS Dhoni become the first ever cricketer to play 250 matches in IPL tonight, Only Dinesh Karthik and Rohit Sharma have appeared in more than 240 games. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानावर पाऊल ठेवताच MS Dhoni इतिहास रचणार; असा पराक्रम जो प्रथमच होणार

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची फायनल आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. ...

"मी गुजराती आहे म्हणून GT नं जिंकायला हवं असं वाटतं, पण...", पठाणचा दोन्ही दगडावर हात - Marathi News | former indian player Irfan Pathan said I want GT to win because I'm a Gujarati But my feelings are inclined towards MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी गुजराती आहे म्हणून GTनं जिंकायला हवं असं वाटतं...", पठाणचा दोन्ही दगडावर हात

gt vs csk, ipl 2023 final : गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात किताबी लढत होत आहे. ...

IPL 2023 Prize Money : विजेत्याला २० कोटी! Orange, Purple कॅपसह अन्य पुरस्कारांची रक्कम किती? - Marathi News | IPL 2023 Prize Money For Winner, Runner-up, Orange, And Purple Cap Holder and others awards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 Prize Money : विजेत्याला २० कोटी! Orange, Purple कॅपसह अन्य पुरस्कारांची रक्कम किती?

IPL 2023 Prize Money : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची फायनल उद्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. ...

IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता? - Marathi News | Who will win IPL 2023 Final of GT vs CSK is cancelled due to rain? check Ahmedabad Weather Report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी एक वर्तुळ पूर्ण होत आहे. आयपीएल २०२३ ची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स याच सामन्याने झाली ...