शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : भारतात क्रिकेटची भलतीच 'क्रेझ', IPL फायनलचा सामना मध्यरात्री पण कोट्यवधी लोकांचं जागरण

क्रिकेट : Video: १ चेंडू, ४ धावा! धोनी जडेजाने मारलेला विजयी चौकार पाहू शकला नाही; हे दोन फोटो...

क्रिकेट : Video : MS Dhoni ने व्यक्त केली आणखी एक आयपीएल हंगाम खेळण्याची इच्छा, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2023 Final GT vs CSK Live : CSK ला जिंकून देणारे २ चेंडू अन् रवींद्र जडेजाने हे जेतेपद MS Dhoniला केले समर्पित

क्रिकेट : IPL 2023 Final GT vs CSK Live : चेन्नई सुपर 'किंग्स'! गुजरातला नमवून MS Dhoniने जिंकले पाचवे जेतेपद

क्रिकेट : IPL 2023 Final GT vs CSK Live : १२.१० वाजता मॅच पुन्हा सुरू होणार; जाणून घ्या CSK समोर किती षटकांत किती लक्ष्य

क्रिकेट : IPL 2023 Final GT vs CSK Live : पावसाची हजेरी, सुरू झाली समीकरणाची मारामारी; DLS नुसार CSK समोर असेल असे लक्ष्य

क्रिकेट : Who is Sai Sudharsan? साई सुदर्शन IPL पेक्षा तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये जास्त कमावतो; रंजक प्रवास

क्रिकेट : Record Break : CSK वर 'सुदर्शन'चक्र! शुबमन गिल, वृद्धीमान साहा, साई यांनी नोंदवले मोठे विक्रम

क्रिकेट : IPL 2023 Final GT vs CSK Live : गुजरात टायटन्सवर 'साई' कृपा! वृद्धीमान साहाच्या फटकेबाजीचे सु'दर्शन', उभारला धावांचा डोंगर