लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022, मराठी बातम्या

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट - Marathi News | IPL 2025 GT vs MI Mumbai Indians Won By 20 Runs Gujarat Titans And Enter Qualifier 2 vs Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट

धावफलकावर २०० धावा लावल्यावर MI नं कधीच नाही गमावली मॅच ...

आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा - Marathi News | IPL 2025 Eliminator GT Paid Good But MI Paid Him Better Kusal Mendis Troll On Social Media After Dropped Multiple Catches And Hit His Own Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा

गुजरात टायटन्सनं ज्याच्यावर भरवसा दाखवला त्याने फिल्डिंग अन् बॅटिंग दोन्ही क्षेत्रात संघाला अडचणीत आणले.  ...

MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO) - Marathi News | IPL 2025 GT vs MI Eliminator Hardik Pandya MI Mystery Girls Reaction Goes Viral Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)

उत्तुंग फटकेबाजीसह हार्दिक पांड्याने तर मैफिल लुटलीच याशिवाय त्याच्या सिक्सरमुळे आणखी एक सुंदर चेहरा लक्षवेधी ठरल्याचे पाहायला मिळाले.  ...

Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं - Marathi News | IPL 2025 Eliminator Match GT vs MI Jonny Bairstow Mis Fifty But Blast In Powerplay He takes Prasidh Krishna for 26 runs In One Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं

जॉनी बेअरस्टोचं मुंबई इंडियन्सकडून धमाकेदार पदार्पण! अर्धशतक हुकलं, पण... ...

IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा - Marathi News | IPL 2025 Eliminator Match GT vs MI Rohit Sharma Giving Mumbai Indians Debut Cap For Jonny Bairstow Richard Gleeson Makes His Debut And Raj Angad Bawa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा

पाच वेळचा चॅम्पियन संघ असलेला मुंबई इंडियन्सच्या संघ तीन बदलासह मैदानात उतरला आहे. ...

गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट' - Marathi News | IPL MI vs GT: Gujarat Titans hit the jackpot; Half of Mumbai Indians team 'out' before the eliminator match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'

Gujarat Titans vs Mumbai Indians, Eliminator: आजच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. ...

IPL 2025 Eliminator Match: पाकला ठेंगा दाखवत GT चा झाला; आता MI विरुद्ध धमक दाखवण्याचे चॅलेंज - Marathi News | IPL 2025 GT vs MI Eliminator Match Lokmat Player To Watch Kusal Mendis Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Eliminator Match: पाकला ठेंगा दाखवत GT चा झाला; आता MI विरुद्ध धमक दाखवण्याचे चॅलेंज

इथं एक नजर टाकुयात त्याच्या टी-२० क्रिकेटमधील खास कामगिरीवर...   ...

IPL 2025 Eliminator Match: ..अन् MI नं प्लेऑप्समधील मॅचसाठी एका खेळाडूवर केला सव्वा पाच कोटींचा खर्च - Marathi News | IPL 2025 MI vs GT Eliminator Match Lokmat Player to Watch Jonny Bairstow Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Eliminator Match: ..अन् MI नं प्लेऑप्समधील मॅचसाठी एका खेळाडूवर केला सव्वा पाच कोटींचा खर्च

मुंबई इंडियन्सचा संघ बदलासह मैदानात उतरणार; रोहित शर्मासोबत कोण करेल MI च्या डावाची सुरुवात? ...