लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022, मराठी बातम्या

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, तर मोहम्मद शमीच्या जागी.... - Marathi News | Gujarat Titans (GT) named Sandeep Warrier as replacement for Mohd. Shami while Mumbai Indians (MI) added KwenaMaphaka to the squad as replacement for Dilshan Madushanka for the Indian Premier League (IPL) 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, तर मोहम्मद शमीच्या जागी....

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पूर्वसंध्येला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन प्रमुख संघांमध्ये बदल पाहायला मिळाला. ...

गुजरात टायटन्ससाठी ७.४ कोटींचा खेळाडू गेम चेंजर ठरेल, हार्दिक तर...! आशिष नेहराचा दावा  - Marathi News | Gujarat Titans head coach Ashish Nehra feels Shahrukh Khan will be the key man for them in the lower-middle order as finisher for the upcoming season of Indian Premier League.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्ससाठी ७.४ कोटींचा खेळाडू गेम चेंजर ठरेल, हार्दिक तर...! आशिष नेहराचा दावा 

नेहराच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सच्या युवा खेळाडूंनी मागील दोन पर्वांत दमदार कामगिरी केली आहे. ...

IPL 2024: गुजरात टायटन्सला मोठा झटका! अपघातामुळे ३.६० कोटींचा खेळाडू स्पर्धेबाहेर - Marathi News | ipl 2024 gujarat titans coach ashish nehra said, Robin Minz not play after bike accident, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सला मोठा झटका! अपघातामुळे ३.६० कोटींचा खेळाडू स्पर्धेबाहेर

robin minz ipl team: आयपीएल २०२४ साठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

IPL सुरू होण्यापूर्वी गुजरातला धक्का; रॉबिन मिंजचा अपघात, लिलावात मिळाले ३.६० कोटी - Marathi News | Robin Minz, part of Gujarat Titans for IPL 2024, has met with an accident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL सुरू होण्यापूर्वी गुजरातला धक्का; ३.६० कोटी रुपयांच्या खेळाडूचा अपघात

robin minz ipl team: आयपीएल २०२४ साठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

लंडनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय मोहम्मद शमी; भावनिक पोस्ट; म्हणाला, स्वतःच्या पायावर...  - Marathi News | Mohammed Shami underwent surgery for Achilles tendon in London on Monday, set to miss IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लंडनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय मोहम्मद शमी; भावनिक पोस्ट; म्हणाला, स्वतःच्या पायावर...

मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आणखी काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे ...

युवराज सिंगने मागितलं काम, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने दिला नकार - Marathi News | I asked Mr Ashish Nehra for a job with GT, but he declined: Yuvraj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगने मागितलं काम, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने दिला नकार

भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या युवराज सिंगने ( Yuvraj Singh) इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी गुजरात टायटन्ससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

हार्दिकच्या जाण्याने काही फरक पडत नाही, गिलही जाऊ शकतो...! मोहम्मद शमी स्पष्ट बोलला  - Marathi News | No one cares about anyone leaving the franchise; Mohammed Shami reacts to Hardik Pandya leaving Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या जाण्याने काही फरक पडत नाही, गिलही जाऊ शकतो...! मोहम्मद शमी स्पष्ट बोलला 

IPL 2024 साठी झालेल्या लिलावापूर्वी ट्रेडिंगमध्ये मोठा उलथापालथ झाली, ती म्हणजे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घर वापसी झाली. ...

बापरे..! हार्दिकसाठी १०० कोटी रुपये मोजले? व्यवहार याहून अधिक रकमेचा झाल्याची शक्यता - Marathi News | 100 crore paid for hardik pandya chances of the transaction being over this amount | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बापरे..! हार्दिकसाठी १०० कोटी रुपये मोजले? व्यवहार याहून अधिक रकमेचा झाल्याची शक्यता

मुंबई इंडियन्सने यासाठी गुजरात टायटन्सला चक्क १०० कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे. ...