लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022, मराठी बातम्या

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब' - Marathi News | IPL 2026 GT vs RR Why is Shubman Gill not playing today's GT vs RR game in Ahmedabad Big Blow To Gujarat Titans Injury Update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'

लकी मैदानात शुभमन गिलवर आली माघार घेण्याची वेळ; नेमक त्याला झालं तरी काय? ...

IPL 2026 GT v RR Live Streaming : टीम इंडियाच्या कॅप्टनला भिडणार IPL मधील युवा कॅप्टन? कोण मारणार बाजी? - Marathi News | IPL 2026 GT v RR 9th Match Live Streaming Toss Playing 11 Head To Head To Head Record And Key Players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 GT v RR Live : टीम इंडियाच्या कॅप्टनला भिडणार IPL मधील युवा कॅप्टन? कोण मारणार बाजी?

RR कडून वैभव सूर्यवंशीचा आणखी एक हिट शो पाहायला मिळणार? ...

Cooper Connolly कोण आहे? PBKS च्या नव्या हिरोनं पदार्पणातच एकहाती लढवला किल्ला - Marathi News | IPL 2026 PBKS vs GT Who Is Cooper Connolly 22-Year Old Australian All Rounder Shines On IPL Debut ForPunjab Kings vs Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Cooper Connolly कोण आहे? PBKS च्या नव्या हिरोनं पदार्पणातच एकहाती लढवला किल्ला

इथं जाणून घेऊयात प्रितीच्या सह मालकीच्या संघातील नव्या हिरोसंदर्भातील खास स्टोरी ...

PBKS vs GT : ८ धावांत ४ विकेट्स! ट्विस्टनंतर रिकी पाँटिंगच्या पठ्ठ्यांनी प्रितीच्या संघाला जिंकून दिली मॅच - Marathi News | IPL 2026 PBKS vs GT Connolly debut fifty helps Punjab Kings won by 3 wkts against Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs GT: ८ धावांत ४ विकेट्स! ट्विस्टनंतर पाँटिंगच्या पठ्ठ्यांनी प्रितीच्या संघाला जिंकून दिली मॅच

प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट घेत सामन्यात ट्विस्ट आणले, पण... ...

IPL 2026 : अर्शदीप सिंगची ओव्हर संपता संपेना! लाजिरवाण्या विक्रमासह पांड्या अन् सिराजच्या पंक्तीत - Marathi News | IPL 2026 PBKS vs GT Arshdeep Singh Bowls 11 Ball Over The Joint Longest In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : अर्शदीप सिंगची ओव्हर संपता संपेना! लाजिरवाण्या विक्रमासह पांड्या अन् सिराजच्या पंक्तीत

४२ धावा खर्च करून विकेटलेस राहिला ...

गिल-बटलर जोडी चहलच्या जाळ्यात फसली! PBKS कडून विजयकुमार वैशाकचीही हवा! GT च्या खात्यात फक्त ३ षटकार अन्... - Marathi News | IPL 2026 Punjab Kings Star Yuzvendra Chahal Picked UP The Vital Wickets Of Shubman Gill And Jos Buttler Vijaykumar Vyshak Breathing Fire vs Gujarat Titans162 for 6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिल-बटलर जोडी चहलच्या जाळ्यात फसली! PBKS कडून विजयकुमार वैशाकचीही हवा! GT च्या खात्यात फक्त ३ षटकार

विजयकुमार वैशाकसमोर  बिग हिटर ठरले फिके ...

श्रेयसनं 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर लावला डाव! GT कडून गिलनं भारतीय अनकॅप्ड खेळाडूला दिली डेब्यू कॅप - Marathi News | IPL 2026 PBKS vs GT Punjab Kings Wins The Toss And Opts To Bowl First Ashok Sharma Makes IPL Debut Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयसनं 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर लावला डाव! GT कडून गिलनं भारतीय अनकॅप्ड खेळाडूला दिली डेब्यू कॅप

Punjab Kings vs Gujarat Titans, 4th Match : न्यू चंदीगड येथील मुल्लानपूरच्या महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील लढतीसह पंजाब ... ...

IPL 2026 PBKS VS GT Live : गिल अन् अय्यरच्या संघांत रंगणार सामना; जाणून घ्या कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? - Marathi News | PBKS vs GT IPL 2026 Live Cricket Streaming Online: Where to Watch Punjab Kings vs Gujarat Titans Match Live Start Time, Venue, Squads and More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 PBKS VS GT Live : गिल अन् अय्यरच्या संघांत रंगणार सामना; कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड?

गिलसाठी महत्त्वपूर्ण असेल यंदाचा IPL हंगाम, श्रेयस अय्यरसमोर घरच्या मैदानात जिंकण्याचे आव्हान ...