गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
आमचे आंदोलन केवळ सामाजिक कधीच नव्हते. आम्ही सामाजिक -राजकीय आंदोलन करतो. राजकीय दृष्टिकोन ठेवतो. राजकारणाचा अर्थ निवडणुकीचे राजकारण असा नाही. निवडणुकीचे राजकारण सोड. ...
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन या प्रश्नावरून सोशल मीडियामध्ये वादळ निर्माण झालं आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिराला नुकतीच राहुल गांधींनी भेट दिली. यावेळी मंदिरात भेट देणाऱ्यांची नोंद करताना त्यांची नोंद अहिंदू (Non-Hindu) या रक ...
182 जागा असलेल्या गुजरातमधील एक मतदारसंघ असा आहे जिथे ज्या पक्षाचा उमेदवार जिंकतो तो सत्तेत असतोच. एकप्रकारे गुजरात राज्याची गुरुकिल्लीच या मतदार संघाकडे आहे.... ...
आतापर्यंत भाजपाचे नेते काँग्रेसवर सातत्याने अल्पसंख्य अनुनयाचा आरोप करीत आले असल्याने आणि काही वेळा त्याचा फायदा मिळण्याऐवजी तोटा होत असल्याने काँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत मुस्लीम कार्ड न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गुजरात विधानसभेसाठी भाजपा व काँग्रेस या प्रमुख दोन पक्षांच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, त्या सर्वांनी अर्जही दाखल केले आहेत. पण त्यांच्याखेरीज इतरही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...