गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून... ...
- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)गुजरात निवडणुकीवर साºया देशाच्या नजरा खिळल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना आपल्याच गृहराज्यात घनघोर युद्ध लढण्याची पाळी आली आहे. राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींची शाब्दिक जुगलबंदी ऐकताना ...
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची आज पहिलीच परीक्षा होत आहे. देशभरातील राजकीय विश्लेषकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे बारीक लक्ष असेल. ...
गुजरातमध्ये ‘विकास’ वेडा झाला आणि धार्मिक धृवीकरणाच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना भावनिक साद घालतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने तेथून १ कोटी ६७ लाख रुपये रोख, ८ लाख ७0 हजार लीटर दारू आणि सुमारे आठ कोटी रुपये किमतीचे दागिने, हिरे जप्त केले आहेत. ...
सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्राचे संपूर्ण कॅबिनेट भाजपाने कामाला लावले आहे. तसेच भाजपाचे दिल्लीतील मुख्यालय गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मते यात नवीन काहीच नाही. ...
गुजरातमध्ये खुद्द पंतप्रधानांच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ...