गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार माजवल्यानंतर कोकण आणि गोवा असा प्रवास करत ओखी हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. तसेच या वादळामुळे निवडणूक आयोगाची चिंतासुद्धा वाढली आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी त्यांच्या पक्षाची सगळी राजकीय गणिते अगदी अचूक येत असल्याचे दिसत आहे. मात्र राहुल गांधींनी ट्विटरवर टाकलेले एक गणित मात्र चुकले आहे. ...
राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीबाबत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते काँग्रेसचे लाडके नेते आहेत, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे ...
मुख्यमंत्रिपदावरून आनंदीबेन पटेल यांची गच्छंती केल्यापासून भाजपा अध्यक्ष अमित शहा व आनंदीबेन यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागल्याचे राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार सांगत आहेत... ...
विधानसभा निवडणुकीत निर्णायक बहुमत ना भाजपाला मिळेल ना काँग्रेसला. अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने भाजपा सरकार बनवेल, असे भाकीत सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेशदेवी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. ...
जातींची अस्तित्वात आलेली नवी आघाडी आणि हार्दिक पटेल यांनी उभे केलेले आव्हान याबरोबरच २२ वर्षांच्या अखंड सत्तेमुळे राज्यातील भाजपा सरकारविषयी लोकांमध्ये नाराजी आहे... ...